संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर राज्यशास्त्र विभाग
टी वाय बी ए राज्यशास्त्र GE-1 Test-1. Sem-v
Indian civil services
अंतर्गत चाचणी परीक्षा नोव्हेंबर /डिसेंबर 2020
एकूण गुण-20
विद्यार्थ्यांसाठी सूचना
सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक
सर्व प्रश्नांना समान गुण आहेत

Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
ई-मेल *
विद्यार्थ्याचे नाव *
वर्ग *
मोबाईल क्रमांक *
नागरी सेवा ही----अनुषंगाने उपयोगात आणली जाणारी संकल्पना आहे *
2 points
जर्मन तत्त्ववेत्ता----यांनी नोकरशाही ही संकल्पना उपयोगात आणली *
2 points
भारतात नागरी सेवा दिवस कोणता साजरा केला जातो *
2 points
नागरी सेवेत कार्यक्षमता व कार्यकुशलता----असते *
2 points
संघ लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय संविधानातील अनुच्छेद क्रमांक----नुसार झाली *
2 points
भारतात स्वातंत्र्योत्तर कालखंडात----यांच्या दृष्टिकोनामुळे नागरी सेवेस दिशा मिळाली *
2 points
नागरी सेवेची किती प्रकार आहेत *
2 points
नागरी सेवा हे अखिल भारतीय सेवा ग्रुप अ आणि-----मध्ये विभागली जाते *
2 points
नागरी सेवा ही----आहे *
2 points
नागरी सेवेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या व्यवस्थेत------पद्धती असते *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy