प्रडिजि क्रिएटिव्हिटी क्लबचे सदस्य व्हा!
मुलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने प्रडिजि क्रिएटिव्हिटी क्लब सुरु केले आहेत.
 10 एप्रिल 2021पासून दर आठवड्याच्या शेवटी प्रडिजि क्रिएटिव्हिटी क्लबच्या सदस्यांना व्हॉट्सअप मेसेज पाठवला जाईल. या मेसेजमध्ये विविध विषय आणि संकल्पना यांवर आधारित आणि सर्जनशीलतेला पूरक अशा साहित्याचा अंतर्भाव असेल. त्याचबरोबर मुलांनी रस घेऊन अधिकाधिक शिकावे यासाठी एखादी थीम घेऊन त्यावर आधारित दूरस्थ कार्यशाळा आयोजित केल्या जातील.
 
प्रडिजि क्रिएटिव्हिटी क्लबमध्ये वयाच्या आधारे गट करण्यात आले आहेत - 6 ते 10 वर्षे वयाच्या मुलांचा ज्युनियर गट, 10 - 14 वर्षे वयाच्या मुलांचा सिनियर क्लब. वयानुसारच त्यांच्यासोबत उपक्रम शेयर केले जातील.
 
हा उपक्रम पुढे नेण्यासाठी प्रथमला तुमचे सहकार्य आणि मदतीची अपेक्षा आहे. सबस्क्राइब करताना तुमच्या टीममधील एखाद्या व्यक्तीचे नाव संपर्क व्यक्ती म्हणून सुचवा. त्या व्यक्तीद्वारे मेसेज आणि इतर निरोप किंवा सूचना नियमितपणे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.
 
हा उपक्रम तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि एकत्रितपणे आपण अगदी दूरदूरच्या मुलांपर्यंत पोहोचू शकू असेही आम्हाला वाटते.
 
प्रडिजि क्रिएटिव्हिटी क्लबचे सदस्य बना, हा फॉर्म जास्तीतजास्त प्रमाणात शेयर करा आणि आणि सर्जनशीलता वाढविण्याच्या प्रयत्नांमध्ये सामील व्हा!
Sign in to Google to save your progress. Learn more
संस्थेचे नाव *
पीओसी नाव (संपर्क व्यक्ती) (POC) *
संपर्क व्यक्तीचा (POC) मोबाईल क्रमांक (व्हॉट्सअपसाठी) *
संपर्क व्यक्तीचा पत्ता *
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Pratham. Report Abuse