LC २०२१ - कार्यशाळा २ - प्रतिक्रिया
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
कार्यशाळा ध्येय १ - मुले आणि स्वतः पुढील तिमाहीमध्ये कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत हे समजण्यासाठी एकूण कार्यशाळा किती प्रभावी वाटली? *
खूप कमी
खूप जास्त
कार्यशाळा ध्येय २ - मुले आणि स्वतः पुढील तिमाहीमध्ये ज्या गोष्टी शिकायच्या आहेत त्यासाठी कृती आराखडा (action plan) बनवण्यासाठी एकूण कार्यशाळा किती प्रभावी वाटली? *
खूप कमी
खूप जास्त
कार्यशाळा ध्येय ३ - कार्यशाळेत विविध सत्रांमध्ये घेतलेले विषय/संकल्पना समजण्याच्या दृष्टीने एकूण कार्यशाळा किती प्रभावी वाटली? *
खूप कमी
खूप जास्त
कार्यशाळा ध्येय ४ (अ)  - कार्यशाळेमध्ये आपलेपणा (belongingness) , उत्सव (celebration), मज्जा (joy) या भावनांचा अनुभव किती आला? *
खूप कमी
खूप जास्त
कार्यशाळा ध्येय ४ (ब) - कार्यशाळेमध्ये नवीन गोष्टी शिकल्याचा अनुभव किती आला? *
खूप कमी
खूप जास्त
ध्येयाभिमुखता - माझे मोठे स्वप्न (Goal orientation - My long-term goal) हे सत्र (शुक्रवार - दुपारचे सत्र) किती स्पष्ट, सोपे आणि प्रभावी वाटले? *
खूप कमी
खूप जास्त
ध्येयाभिमुखता - माझे मोठे स्वप्न (Goal orientation - My long-term goal) हे सत्र शिक्षक म्हणून मला जे ज्ञान/कौशल्य/मानसिकता शिकायच्या आहेत त्याच्याशी किती संबंधित आणि महत्वाचे वाटले? *
खूप कमी
खूप जास्त
ध्येयाभिमुखता - प्रतिक्रिया आणि मदत घेणे (Goal orientation - Seeking feedback and help) हे सत्र (शनिवार - सकाळचे सत्र) किती स्पष्ट, सोपे आणि प्रभावी वाटले? *
खूप कमी
खूप जास्त
ध्येयाभिमुखता - प्रतिक्रिया आणि मदत घेणे (Goal orientation - Seeking feedback and help) हे सत्र शिक्षक म्हणून मला जे ज्ञान/कौशल्य/मानसिकता शिकायच्या आहेत त्याच्याशी किती संबंधित आणि महत्वाचे वाटले? *
खूप कमी
खूप जास्त
सर्जनशीलता आणि अभिव्यक्ती (पुढाकार घेणे)  - Creativity and expression (Initiation) हे सत्र (शनिवार - दुपारचे सत्र) किती स्पष्ट, सोपे आणि प्रभावी वाटले? *
खूप कमी
खूप जास्त
सर्जनशीलता आणि अभिव्यक्ती (पुढाकार घेणे)  - Creativity and expression (Initiation) हे सत्र शिक्षक म्हणून मला जे ज्ञान/कौशल्य/मानसिकता शिकायच्या आहेत त्याच्याशी किती संबंधित आणि महत्वाचे वाटले? *
खूप कमी
खूप जास्त
माझ्या मुलांची प्रगती कशी मोजावी (How do I measure my children's growth) हे सत्र (रविवार - सकाळचे सत्र) किती स्पष्ट, सोपे आणि प्रभावी वाटले? *
खूप कमी
खूप जास्त
माझ्या मुलांची प्रगती कशी मोजावी (How do I measure my children's growth) हे सत्र शिक्षक म्हणून मला जे ज्ञान/कौशल्य/मानसिकता शिकायच्या आहेत त्याच्याशी किती संबंधित आणि महत्वाचे वाटले? *
खूप कमी
खूप जास्त
मुलांच्या आवडी, क्षमता, आव्हाने (Challenges and opportunities) हे सत्र (रविवार - दुपारचे सत्र) किती स्पष्ट, सोपे आणि प्रभावी वाटले? *
खूप कमी
खूप जास्त
मुलांच्या आवडी, क्षमता, आव्हाने (Challenges and opportunities) हे सत्र शिक्षक म्हणून मला जे ज्ञान/कौशल्य/मानसिकता शिकायच्या आहेत त्याच्याशी किती संबंधित आणि महत्वाचे वाटले? *
खूप कमी
खूप जास्त
वयानुरूप वर्गाची तयारी (age-appropriate content) हे सत्र (सोमवार - सकाळचे सत्र) किती स्पष्ट, सोपे आणि प्रभावी वाटले? *
खूप कमी
खूप जास्त
वयानुरूप वर्गाची तयारी (age-appropriate content) हे सत्र शिक्षक म्हणून मला जे ज्ञान/कौशल्य/मानसिकता शिकायच्या आहेत त्याच्याशी किती संबंधित आणि महत्वाचे वाटले? *
खूप कमी
खूप जास्त
माझी मूल्ये काय आहेत (what are my values) हे सत्र (सोमवार - दुपारचे सत्र) किती स्पष्ट, सोपे आणि प्रभावी वाटले? *
खूप कमी
खूप जास्त
माझी मूल्ये काय आहेत (what are my values) हे सत्र शिक्षक म्हणून मला जे ज्ञान/कौशल्य/मानसिकता शिकायच्या आहेत त्याच्याशी किती संबंधित आणि महत्वाचे वाटले? *
खूप कमी
खूप जास्त
इन्स्टिटयूट च्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या तुमच्या learnings काय होत्या? (वरती लिहिलेल्या उत्तरानं व्यतिरिक्त) *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy