गी.द.म. कला, के.रा.न. वाणिज्य व म.धा. विज्ञान महाविद्यालय,                               जामनेर.        IQAC आयोजित                    कोविड जागरूकता अभियान  प्रश्नमंजूषा  दि.२५जून२०२१
• सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे .
• प्रत्येक प्रश्नास एक गुण आहे.
• एकूण गुण : 20
नाव : *
मोबाईल क्र. *
पुढील पैकी आपला योग्य  तो  प्रवर्ग निवडावा. *
Required
1. WHO म्हणजे.....
Clear selection
2. Covid-19 मधील 19 हा आकडा काय दर्शवितो?
Clear selection
3. पुढीलपैकी ....... हे कोविडचा संसर्ग होण्याच्या दृष्टीने संवेदनशील आहे.
Clear selection
4. Covid-19 चा संसर्ग झाल्याची लक्षणे कोणती ?
Clear selection
5. Covid-19 बाधित व्यक्तीने ......
Clear selection
6. कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्ती covid-19 चा प्रसार......
Clear selection
7. पुढील पैकी.......या व्यक्तींना covid-19 संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो.
Clear selection
8. Covid-19  च्या प्रसाराची सुरुवात चीनमधील ....... या शहरापासून झाली.
Clear selection
9. Covid-19 चा प्रसार रोखण्यासाठी पुढीलपैकी ही कृती नियमित आणि वेळोवेळी करणे आवश्यक असते
Clear selection
10. Covid-19 प्रभावित घरातून अथवा शहरातून आलेले पार्सल कोविडचा चा प्रसार कितपत करू शकते ?
Clear selection
11. Covid-19 ची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये साधारणतः दिवसांनंतर लक्षणे दिसू लागतात
Clear selection
12. पुढील पैकी ......हे App. कोविड वरील लसीकरणासाठी नोंदणी करण्यास  सहायक ठरते.
Clear selection
13. सरकारी रुग्णालयात covid-19 वरील लस ......
Clear selection
14. लसीकरणाचा एक डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासंबंधी पुढील पैकी सर्वात योग्य पर्याय कोणता
Clear selection
15. खासगी रुग्णालयात covid-19 लसीसाठी अधिकृतरित्या ........ एवढे शुल्क आकारले जाते.
Clear selection
16. Covid-19 ची लस घेतल्यानंतर .....
Clear selection
17. Covid-19 च्या विषाणू मधील म्यूटेशन च्या परिस्थितीत लसीचा प्रभाव ......
Clear selection
18. Covid-19 मधील d हे अक्षर......चा निर्देश करते.
Clear selection
19. Covid-19 संसर्ग झाल्यानंतर पुढीलपैकी....... हे लक्षण दिसते.
Clear selection
20. पुढील पैकी ........ ही कोरोनावरील भारतीय बनावटीची लस आहे.
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy