घरून अभ्यास   विषय : इतिहास ,वर्ग : सातवा.
पाठ: महाराष्ट्रातील समाजजीवन. निर्मिती :उद्धव फुंदे ,(स.शिक्षक) प्रा.शा.चनेगाव ,ता.बदनापूर,जि. जालना.
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्यांचे नाव: *
शाळेचे नाव *
मराठ्यांची सत्ता सुमारे किती वर्षे टिकून राहिली?
10 points
Clear selection
खेड्यातील व्यवसायाचे प्रमुख दोन भाग कोणते होते?
10 points
Clear selection
गावात लोहार ,सुतार,कुंभार,सोनार,इ.लोकांना काय म्हणत होते?
10 points
Clear selection
शिवरायांच्या नंतरच्या काळात महाराष्ट्रात कोणत्या चालीरीती अस्तित्वात होत्या?
10 points
Clear selection
खेड्यातील लोकांना कोणती गोष्ट बाहेरून मागून घ्यावी लागत असे?
10 points
Clear selection
कोणत्या दिवशी शस्त्रास्त्रासांची पूजा केली जायची?
10 points
Clear selection
मराठयांच्या काळात महाराष्ट्रात कोणत्या लिपीचा वापर व्यवहारात होत असे?
10 points
Clear selection
या काळात पत्रांची ने आन कोण करत होते?
10 points
Clear selection
शिवकालीन मंदिरे बांधकाम कोणत्या पद्धतीचे होते?
10 points
Clear selection
सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात कोण चित्रकार होऊन गेला?
10 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy