Only for Adarsh College, Students
सूचना महाविद्यालयातील B.A., B. Com., B. Sc. BCS, BCA, M.A., M. Com., M.Sc. प्रथम वर्ष सर्व विद्यार्थी यांना सुचित करण्यात येते की हिवाळी 2023 विद्यापीठ परिक्षा फार्म भरण्यासाठी Academic Bank of Credit ID तयार करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परिक्षा फार्म भरता येणार नाही. ABC ID तयार करण्यासाठी Digi locker App डाऊनलोड करुन त्यामध्ये अगोदर Account open करावे म्हणजे Sin Up करावे. नंतर ABC ID तयार करावे. आपल्या आधारनंबरला मोबाईल नंबर लिंक असल्याशिवाय ABC ID तयार होणार नाही.App link खालिल प्रमाणे आहे.https://play.google.com/store/apps/details?id=com.digilocker.android
ABC ID तयार झाल्यानंतर हा Google Form सर्व विद्यार्थ्यानी भरावे.