Academic Excellence (M.C.Q | Ebook pdf)


सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या युट्यूब वरील सर्व विषयाच्या व्हिडीओला अतिशय अल्प काळात प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मनस्वी धन्यवाद.
 विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अंतिम वर्षाच्या विद्यापीठाच्या परीक्षा अतिशय अल्प काळात सुरु होणार आहे. आपणास परीक्षेची पूर्व तयारी चांगल्या प्रकारे करता यावी या उद्येशाने तसेच आपल्या मागणीनुसार मी खालील विषयांच्या M.C.Q. pdf दोन प्रकारच्या पॅकेजमध्ये आपणासाठी उपलब्ध करून देत आहे.

A) विनाशुल्क (मोफत) (Free of Cost) :-  माझे Advanced Accounting, Auditing (अंकेक्षण), Income Tax, व्यवसाय नियमन कायदे (Business Regulatory Framework) या विषयावरील व्हिडिओ जे युट्युब वर अपलोड केलेले आहेत  त्यांचे  M.C.Q. आपणास pdf च्या स्वरुपात या पॅकेजमध्ये मोफत मिळतील.

B) शुल्क सहित (Rs १०००/-) (५०% discount for limited time) :- खालील सर्व विषयांचे Short Notes आणि IMP M.C.Q. आपणास pdf च्या स्वरुपात या पॅकेजमध्ये शुल्क सहित मिळतील.
1. Advanced Accounting :- (English)
           . Short Notes  
           . IMP M.C.Q. (200)
2. Auditing (मराठी)
            . Short Notes  
             . IMP M.C.Q. (100)
3. Income Tax (English)
             . Short Notes  
             . IMP M.C.Q. (100)
4. Business Regulratry Framework  (मराठी)
             . Short Notes  
             . IMP M.C.Q. (100)
5. Economics  (मराठी)
             . Short Notes  
             . IMP M.C.Q. (100)
6. GST  (English)
             . Short Notes  
             . IMP M.C.Q. (100)

वरीलप्रमाणे एकूण ७०० M.C.Q. उत्तरासहित आपणासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी आपणास नाममात्र शुल्क रुपये ५०० (limited time) फक्त आकारण्यात येणार आहे.

तरी आपण वरील पैकी कोणतेही पॅकेज घेऊ शकता, मात्र त्यासाठी आपण खालील दिलेल्या लिंक वर आपली माहिती भरणे आवश्यक आहे. आपण मागणी केल्यानंतर आपणास  email द्वारे pdf उपलब्ध करून दिली जाईल.

  डॉ. किशोर जगताप


Name *
Email *
Address *
College Name *
Phone number (Whatsapp preferred) *
University *
Class *
Intersted in *
Required
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy