B.A. 2 Semester 3 Marathi
Demo Examination  !
by shir V.N. Arts and A.N. Commerce College Mangrulpir
Email *
Full Name *
Roll Number (परीक्षा हिवाळी -२०२० करीता दिलेला रोल नंबर टाकावा !) *
Mobile Number *
१. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना........ या ग्रंथासाठी पहिला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे.
2 points
Clear selection
२ .  मुंबई ही एका अर्थाने भारताची .........राजधानी आहे.
2 points
Clear selection
३. आ ह साळुंखे यांचा जन्म....... साली झाला.
2 points
Clear selection
४. ज्ञानाच्या आधारे .......यशस्वी होण्यासाठी आपलं वर्तन कसे ठेवावे
2 points
Clear selection
५. 'भाषा आधी वृद्धीची सामाजिक दृष्टी' या पाठाचे लेखक कोण.?
2 points
Clear selection
६. भाषा वाढते म्हणजे तिच्यातील..... वाढतात.
2 points
Clear selection
७. कोल्हापूरचे दुसरे संभाजी महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी..... ग्रंथ लिहिला.
2 points
Clear selection
८. चिंतामण विनायकराव जोशी हे....... लेखक म्हणून परिचित आहे
2 points
Clear selection
९. बागेच्या मध्यभागी...... पद्धतीचा दुमजली सुरेख कौलारू बंगला होता
2 points
Clear selection
१०. 'दिवस असे होते,' या पाठाचे लेखक कोण.?
2 points
Clear selection
११. दलितांच्या जातीयतेच्या चिरफाळ्या इथेच.......ध्यानात आल्या.
2 points
Clear selection
१२. दलित जाणिवेच्या ....... हुंकार चोखामेळ्याच्या अभंगातून व्यक्त झाला.
2 points
Clear selection
१३. संत सोयराबाईंनी देहाचा विटाळ मानणाऱ्या..... कानउघाडणी केली आहे.
2 points
Clear selection
१४. 'आखेरची कमाई 'ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतली आहे.
2 points
Clear selection
१५. केशव मेश्राम यांचा जन्म ...... साली झाला
2 points
Clear selection
१६. श्रीकांत देशमुख हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील..... येथील रहिवासी आहेत.
2 points
Clear selection
१७.' सात-बारा ची नोंद 'या कवितेचे कवी कोण?
2 points
Clear selection
१८. सिद्धार्थ चंद्रभान भगत हे विदर्भातील प्रथितयश...... म्हणून परिचित आहे.
2 points
Clear selection
१९. मनात एकदा विषयाचा आराखडा तयार झाला की, त्याचे '.......'केले पाहिजे.
2 points
Clear selection
२०. सूत्रसंचालकानं आपली...... तयार करूनच गेले पाहिजे.
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy