इयत्ता - आठवी प्रथम सत्र साप्ताहिक चाचणी क्र.१
निर्मिती- सौ.मनिषा शंकर रामुगडे
शाळा-जि.प.प्राथ.शाळा,उंब्रज मुली,ता.कराड,जि.सातारा
मोबाईल नं. ९९२३५९३५०८
Sign in to Google to save your progress. Learn more
Student's Name( विद्यार्थ्याचे नाव)- *
Standard(इयत्ता)- *
School name (शाळेचे नाव)- *
District(जिल्हा)- *
Taluka(तालुका)- *
Q. 1) ' खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे.' हे विचार कोणाचे आहेत ? *
2 points
Q. 2) नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना काय म्हणतात? *
2 points
Q. 3) ' देव्हाऱ्यात आठ ........... होत्या. 'रिकाम्या जागी पर्यायांतील योग्य शब्द निवडा. *
2 points
Q. 4) 6, 4, 7, 9 हे अंक वापरून लहानात लहान सहा अंकी संख्या तयार करा. *
2 points
Q.5) दिलेल्या संख्यांचा लहानमोठेपणा ठरविणारा अचूक पर्याय निवडा. *
2 points
Q. 6) 7 ही संख्या 35 या संख्येच्या शेकडा किती? *
2 points
Q. 7) Choose the correct full form of the given form.  Let's ........... *
2 points
Q. 8) Rearrange the given set in order to increasing order of their growth or size. (child, baby, adult, youth) *
2 points
Q. 9) Find out meaningful word from jumbled letters. *
2 points
Q. 10) ' उसी से ठंडा, उसी से गरम ' इस पाठ के लेखक कौन है? *
2 points
Q. 11)' हाथ - पैर ठंडे पडना ' इस मुहावरे का अर्थ क्या है? *
2 points
Q. 12) लकडहारा हररोज क्या काम करता था? *
2 points
Q. 13) ओळखा पाहू? मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो. ( Who am I? I can produce my replica. ) *
2 points
Q. 14) दिलेले चित्र कोणत्या आदिजीवाचे आहे? ( Which protozoa is given in this picture?) *
2 points
Captionless Image
Q. 15) खालीलपैकी ' जागतिक मधुमेह दिन ' कोणता आहे? ( Which is the ' World Diabetes Day ' from the below option? *
2 points
Q. 16) विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे ............... होय. *
2 points
Q. 17) ' जगाचा कारखाना ' असे कोणत्या देशास संबोधले जाते? *
2 points
Q. 18) राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून ......... तयार होते. *
2 points
Q. 19) प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ............. मिनिटांचा फरक पडतो. *
2 points
Q. 20) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे ............. होय. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy