विषय: गणित

=================================
13. Congruence of triangles.. 
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव: *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी: *
त्रिकोणांची एकरूपता या घटकावरील खालील व्हिडीओ पहा व प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.
सोडविलेली उदाहरणे.
अधिक जाणून घेऊया.
1) दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी कमीत कमी किती घटक एकरूप असणे आवश्यक आहे ? How many elements must be congruent for two tringles to be congruent ? *
1 point
2) सोबतच्या आकृतीत रेख KL आणि रेख NO ह्या समांतर व एकरूप आहेत. तर कोणत्या कसोटीनुसार त्रिकोण KLM व त्रिकोण MNO एकरूप आहेत. In adjacent figure seg KL and seg No are parallel and congruent. By which test trinagle KLM and trinagle MNO are congruent ? *
1 point
Captionless Image
3) आकृतीमधील दोन  त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात ? By which test two triangles in the figure are congruent ? *
1 point
Captionless Image
4) आकृतीमधील दोन  त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात ? By which test two triangles in the figure are congruent ? *
1 point
Captionless Image
5)आकृतीमधील दोन  त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात ? By which test two triangles in the figure are congruent ? *
1 point
Captionless Image
6) दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी खालीलपैकी कोणती कसोटी पुरेशी नाही ? Which test is not sufficient for two triangles to be congruent ? *
1 point
7) समभूज त्रिकोणात पुढीलपैकी कोणते घटक एकरूप असतात ? Which of the following elelments are congruent in equilateral triangle ?
1 point
Clear selection
8) त्रिकोण रचना करण्यासाठी त्रिकोणाच्या घटकांपैकी कमीत कमी किती विशिष्ट घटक माहिती असणे आवश्यक आहे ? For construction of triangle at least how many specific elements are require to be known ? *
1 point
9) दोन एकरूप विषमभूज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूवर जोडल्यावर खालीलपैकी कोणती निश्चित आकृती तयार होईल ? If two congruent scalene triangles are joined on the side of hypotenuse, which of the definite figure will be formes ?
1 point
Clear selection
10) सोबतच्या आकृतीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ? By which test two triangles in the figure are congruent ? *
1 point
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy