दहावी गणित भाग 1 | संभाव्यता
फ्री online चाचणी | १० गुण
एक फासा फेकला असता नमुना अवकाश काय येईल ? *
2 points
एक नाणे फेकले असता नमुना अवकाशातील घटकांची संख्या किती असेल *
2 points
खालीलपैकी कोणता शब्द शक्यता वर्तवण्यासाठी वापरला जात नाही *
2 points
यादृच्छिक प्रयोगाच्या फालीताला ________ म्हणतात *
2 points
खालीलपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही   *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy