प्लाझ्मा माहिती संकलन अभियान -                                                                                                                                      राजकीय हेवेदावे बाजूला ठेवूया.. आपली माणस वाचवूया, आपला महाराष्ट्र वाचवूया..!
कोव्हीडमधून बरे झाल्यानंतर आपल्या रक्तामध्ये कोव्हीड अँटीबॉडीज तयार होतात. अशावेळी आपण हे रक्त दान केल्यास रक्तातील प्लाझ्मा घटकाद्वारे इतर कोव्हीड रुग्णांवर उपचार होऊन त्या रुग्णाचा जीव देखील वाचू शकतो. म्हणून,

चला माणूस बनुया.... वेळ आली आहे, स्वतःमधील माणूसपण जागवण्याची. कोरोनाच्या काळात राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. आम्ही या मोहिमेद्वारे प्लाझ्मा दाते व गरजू यांच्यात संपर्क घडवत आहोत. या मोहिमेसाठी आम्हाला तुमची गरज आहे. रक्तदान करा, जीवन वाचवा. तुम्ही केलेले रक्तदान नक्कीच कोणाचे तरी जीवन वाचवू शकते.  

प्लाझ्मा दान कोण करू शकतं? -

● तुमची कोव्हीड चाचणी पॉजिटीव्ह आली होती.
● कोव्हीडमधून पूर्णतः बरे होऊन  तुम्हाला 28 दिवस झाले आहेत आणि आज त्याचे कुठलेही लक्षणे नाहीत. प्लाझ्मा दात्याने  लसीकरण केलेलं  नसावे.
● तुमचे वय 18-50 वर्षे दरम्यान आहे.
● अगोदर रक्तदान केलं होत.  
● हिमोग्लोबिन 12.5 % पेक्षा जास्त आहे.
● तुमचे वजन 60Kg पेक्षा जास्त आहे.
● उच्च रक्तदाब/मधुमेह/कर्करोग/किडनी प्रत्यारोपण/गंभीर हृदयरोग/टी.बी./गंभीर शस्त्रक्रिया/गरोदर यापैकी तुम्हाला आजार/अवस्था नाही.

Sign in to Google to save your progress. Learn more
Covid-19 प्लाझ्मा डोनरचे नांव  *
Covid-19 प्लाझ्मा डोनरचे लिंग  *
प्लाझ्मा डोनर किंवा कुटुंबातील इतरांचा मोबाईल नंबर *
व्हाट्सअँप नंबर ( ऐच्छिक)
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची तारीख *
MM
/
DD
/
YYYY
उपचारानंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेली तारीख  *
MM
/
DD
/
YYYY
प्लाझ्मा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वय १८ ते ५० वर्षे  आहे? *
ब्लड ग्रुप / रक्तगट  *
गांव / शहर ? *
तालुका ? *
जिल्हा? *
वरील सर्व माहिती (मुख्यतः रक्तगट व मोबाईल नंबर) तपासली असून सत्य आहे व स्वेच्छेने प्लाझ्मा दान करू इच्छितो  *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy