स्पर्धा गुरु पोलीस भरती सराव पेपर 126
विषय - इतिहास
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
प्र.१.दिन ए इलाही या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ? *
1 point
प्र.२.शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ? *
1 point
प्र.३.भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान सुरु करण्यात आली ? *
1 point
प्र.४.भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरु करण्यात आली ? *
1 point
प्र.५.भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच्या पुढील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. अ)चौरी - चौरा दुर्घटना ब)मोर्ले - मिंटो सुधारणा क)दांडी यात्रा ड)माँँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा   *
1 point
प्र.६.चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले ? *
1 point
प्र.७.खालीलपैकी कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते ? *
1 point
प्र.८.सावरकर बंधूंनी नाशिक येथे १९०४ मध्ये कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली ? *
1 point
प्र.९.पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले ? *
1 point
प्र.१०.खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते ? *
1 point
प्र.११.डिस्प्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडिया ची स्थापना कोणी केली ? *
1 point
प्र.१२.खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ? *
1 point
प्र.१३.खालीलपैकी कोणास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाते ? *
1 point
प्र.१४.गुरु गोविंदसिंग हे शिखांचे कितवे गुरु होते ? *
1 point
प्र.१५.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? *
1 point
प्र.१६.होमरूल चळवळीशी निगडीत कोण होते ? *
1 point
प्र.१७. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते ? *
1 point
प्र.१८.१९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली ? *
1 point
प्र.१९.छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले ? *
1 point
प्र.२०.खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचे जन्मगाव कोल्हापूर आहे ? *
1 point
हार्दिक शुभेच्छा !!
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report