इतर राज्यातून/जिल्ह्यातून पर्यटक / विद्यार्थी / यात्रेकरू / कामगार / इतर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात परत येण्याकरिता माहिती भरणेबाबत (For filling information for Tourists / Students / Pilgrims / Workers / Others from other States / Districts to return to Sindhudurg District)
लोकडाऊन मुळे आपण अन्य ठिकाणी अडकून आहात आणि आपल्याला सिंधुदुर्ग येथे परत यायचे आहे.
आपल्याला आपल्या स्वगृही सिंधुदुर्ग जिल्ह्यात परत आणने करिता दिलेल्या फॉर्म मध्ये आपली माहिती अचूक भरा.- जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (Due to lockdown you are stuck elsewhere and you want to come back to Sindhudurg.
Fill in your information accurately in the form provided for repatriation to your home district Sindhudurg - Collector Office Sindhudurg)