प्रतिपुष्टी प्रश्नावली - घटक :शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी
Sign in to Google to save your progress. Learn more
व्यक्तिगत माहिती
नाव *
लिंग *
अनुभव *
पद *
गाव *
तालुका *
जिल्हा *
कार्यरत विभाग *
शिक्षण *
वार्षिक उत्पन्न *
कुटुंब सदस्यांची संख्या *
मोबाईल नंबर *
ईमेल
प्रश्न/विधाने
खालील प्रश्नां करिता  (होय / नाही / अनिश्चित)  या पैकी योग्य पर्याय निवडा
१. आपल्या विद्यापीठाचा दर्जा उंचावत आहे असे आपणास वाटते काय? *
२. संलग्नित महाविद्यालयातील संस्थाचालक , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  विद्यापीठाची ध्येयधोरणे किंवा प्रशासकीय कारभाराबाबत आदर व्यक्त करतात का ? *
३. विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात , तुमच्या सेवा व बढती कार्यात समस्या जाणवतात काय ? *
४. विद्यापीठ  संलग्नित महाविद्यालयात सुरु असलेल्या ऑनलाईन (online) कामे उपयुक्त असून त्यास आपला पाठींबा आहे काय ? *
५. विद्यापीठ  संलग्नित महाविद्यालयात तुमची , सेवा बढती व बदली कार्य लोकशाही व समन्याय तत्वांवर होते असे आपणास वाटते काय ? *
६. विद्यापीठ  संलग्नित महाविद्यालयातील कार्यालयात संगणकीकरण झाल्यामुळे ,तुमचे कामकाज सुलभ व वेगवान झाले आहे काय ? *
७. कार्यातील कामकाज करतांना कामाची कार्यशैलीनुसार विभागणी करण्याची आवश्यकता आहे काय ? *
८. कार्यालयीन कामाचे बदलते स्वरूप व तंत्रा नुसार प्रशिक्षणे, सराव शिबिराचे आयोजन करणे आवश्यक आहे काय? *
९. कार्यालयीन कामांसाठी नवीन तंत्रज्ञान व सॉफ्टवेअर (Software) तुमच्या कार्यालयात उपलब्ध आहे काय? *
१०. नवीन तंत्रज्ञान व सॉफ्टवेअर यांचा online कामामुळे तुमचे कार्यालय पेपरलेस (Paperless) झाले काय? *
११. विद्यापीठ व महाविद्यालयात कार्यालयीन कामकाज करतांना , आपले वरिष्ठ व सहकार्यांकडून सन्मानपूर्वक वागणूक प्राप्त होते काय? *
१२.  विद्यापीठ व महाविद्यालयात कार्यालयीन कामकाज करतांना Teaching आणि Non-Teaching असे भेदभावाचे अनुभव येतात काय? *
१३. कार्यालयात तुम्ही केलेल्या कामांच्या बाबतीत , तुमचे वरिष्ठ योग्य दखल घेवून, त्याची नोंद सेवा पुस्तिकेत नोंदवतात काय? *
१४. एखाद्या कामात तुमची कार्यशैली योग्य असूनही , तुमचे वरिष्ठ व्यक्तिनिष्ठपणे निर्णय घेऊन कार्य करवून घेतात काय? *
१५. एखाद्या कार्यात वरीष्ठांचा दबाव असल्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रा बाहेरील कामही तुम्हास करावे लागते काय? *
१६. कार्यालयीन कामाच्या वाढत्या प्रमाणामुळे , तुम्हास कार्यालयीन कामकाज करतांना चिंता व ताणतणाव वाटतो काय? *
१७. अतिरिक्त कार्यालयीन कामाचा वैैयत्तिक व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो असे तुम्हास वाटते काय? *
१८. शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे आरोग्य सुदृढ राहिल्यास त्याचा अनुकूल परिणाम विद्यापीठाच्या कामकाजावर होईल असे आपणास वाटते काय? *
१९. कार्यालयीन कामांमुळे तुम्हास जाणवणाऱ्या समस्या व अडचणी तुम्ही वरीष्ठांकडे निसंकोचपणे मांडू शकता काय? *
२०. तुम्हास येणाऱ्या अडचणी व समस्या बाबत तक्रारीसाठी " सूचना व तक्रार पेटी " तुमच्या कार्यालयात उपलब्ध आहे  काय? *
२१. तुम्ही मांडलेल्या समस्या, वरीष्ठांकडून तत्काळ व न्यायपद्धतीने सोडवल्या जातात असे तुम्हास वाटते काय? *
२२. तुम्ही मांडलेल्या समस्या नियोजीत कालमर्यादेत सोडविण्यासाठी यंत्रणा शासन व विद्यापीठ मार्फत निर्माण झाली पाहिजे काय? *
२३. तुमच्या  कार्यालयात कमी मनुष्यबळामुळे, कामाची गुणवत्ता व गती कमी होण्यावर परिणाम होतो काय? *
२४. तुमच्या कार्यालयीन कामाच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी तसेच तुमची परिणामकारक वृद्धी होण्यासाठी, विद्यापीठ किंवा महाविद्यालय प्रोत्साहन व संधी उपलब्ध करून देते काय? *
२५. तुमच्या कार्यालयात महिला कर्मचारी म्हणुन कार्याच्या बाबतीत तुलनात्मक दृष्ट्या भेद जाणवतो काय? *
२६. तुमच्या कार्यालयात प्रसूती रजा किंवा आजारपणाची रजा मिळण्यासाठी अडचणी जाणवतात काय? *
२७. सध्या अस्तित्वात असणारी रजा मंजुरी कार्यप्रणाली बदलत्या गरजा व काळानुसार बदलण्याची गरज आहे काय? *
२८. कार्यालयीन कामकाजासाठी विद्दापीठात वारंवार नागपूर या स्थानी यावे लागते, त्याऐवजी काही निश्चित कामांसाठी विद्यापीठ उपकेंद्र वर्धा,गोंदिया व भंडारा या ठिकाणी केल्यास उपयुक्त होईल का? *
२९. विद्यापीठाचे कार्यालयीन कामकाजाचे पेपरलेस धोरण यशस्वी झाले आहे का? *
३०. तुम्ही कार्यरत असलेले विद्यापीठ, महाविद्यालय संस्थे द्वारे वार्षिक वैद्यकीय तपासणी केली जाते काय? *
३१.  विद्यापीठ, महाविद्यालय, संस्थे मार्फत, तुमच्या  कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचा सामुहिक विमा काढला आहे काय? *
३२. आपल्या विद्यापीठ, महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी भोजनगृह / मेसची सोय समाधानकारक आहे का? *
३३. आपणाकडून संस्था प्रमुख किंवा वरीष्ठांकडून कार्यालयीन कामाशिवाय इतर कामे करून घेतली जातात काय? *
३४. काही वेळा कर्मचारी , एखाद्या राजकीय  वा व्यक्तिगत हितासाठी विद्यापीठ वा महाविद्यालयांवर दबाव तंत्राचा वापर  करतात, असे तुम्हास वाटते का?   *
३५.  काही वेळा कार्यालयीन कामकाज करतानाही, एखाद्या राजकीय वा व्यक्तिगत हितासाठी, तुमच्या कार्यावर दबावतंत्राचा वापर केला जातो , असे तुम्हास वाटते का? *
३६. मोठमोठे उद्योग व व्यवसायातील कार्यपद्धतींचे आणि प्रशासकीय बाबीचे ज्ञान मिळवण्यासाठी औद्योगिक भेटीचे आयोजन करण्याची गरज आहे का? *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy