ग्लोबल वेध मध्ये 'सहभागी होण्याची लिंक' (नि:शुल्क) मिळविण्यासाठी फॉर्म (Form to get 'participation link' (free of cost) of Global VEDH)
ऑगस्ट २०२० पासून डिसेंबर २०२० पर्यंत दर महिन्याच्या चौथ्या-पाचव्या शनिवारी ९९ वा वेध साजरा होईल. "ग्लोबल वेधचे" सर्व अपडेट्स, सर्व माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी खाली दिलेला लहानसा फॉर्म भरा. (99th VEDH is being celebrated from August 2020 to December 2020 on fourth/fifth Saturday of each month. To get its updates, information, please fill this small form.)
Please fill the form in English for the convenience of data processing.