जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जालना आयोजित इयत्ता १० वी इति+राज्य+भूगोल  सराव चाचणी -1
सूचना: 1)प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
           2) प्रत्येक प्रश्नास प्रत्येकी 1 गुण आहे.
           3) प्रश्न काळजीपूर्वक वाचून दिलेल्या चार पर्यायांपैकी एक अचूक पर्याय निवडावा.
           4) सर्व प्रश्न सोडविल्यानंतर  Submit करून  View Score वर क्लिक करा.
नाव

*
वर्ग व तुकडी *
शाळेचे नाव *
केंद्र *
तालुका *
मोबाईल नंबर - *
1) ' हिस्टरी ' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?

*
1 point
2) एखादी गोष्ट सत्य आहे, असे नि:संशयरित्या प्रस्थापित होत नाही,तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये हा नियम कोणी मांडला ? *
1 point
3) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणास म्हणतात ?

*
1 point
4) इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्यासाठी पद्धत चुकीची आहे असे कोणी सांगितले ?

*
1 point
5) ॲनल्स इतिहास लेखनाची प्रणाली कोणत्या देशात उदयास आली ?

*
1 point
6) मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा आहे हे विधान कोणाचे आहे ?

*
1 point
7) रिझन इन हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

*
1 point
8) खालील पैकी कोणते एक इतिहास लेखनाचे वैशिष्ट्य नाही ?

*
1 point
9) स्थानिक शासनसंस्थाच्या अधिकारात वाढ करण्यासाठी कोणत्या भारतीय संविधान कलमात दुरूस्ती करण्यात आली ? *
1 point
10) पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना कोणता अधिकार बहाल करण्यात आला ? *
1 point
11) परिस्थितीनुसार संविधानात बदल करण्याचा अधिकार कोणास आहे ?

*
1 point
12) लोकसभा निवडणूक 2019 मध्ये महाराष्ट्रातून किती महिला खासदार निवडून आले आहेत ?

*
1 point
13) दिशा ठरविण्यासाठी कोणते साधन उपयुक्त ठरते ? *
1 point
14) खालीलपैकी कोणते साहित्य क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त नाही ?

*
1 point
15) क्षेत्रभेटीदरम्यान कोणती काळजी घ्यावी ? *
1 point
16) भूगोल विषयाच्या अध्यापनासाठी कोणती पद्धती योग्य आहे ?

*
1 point
17) भौगोलिक क्षेत्रभेटीमुळे कोणत्या बाबीतील सहसंबंध जाणून घेता येईल ? *
1 point
18) क्षेत्रभेटीचा शेवटचा व महत्त्वाचा टप्पा कोणता असतो ? *
1 point
19) क्षेत्रभेटीस जाण्या अगोदर कोणती तयारी करणे गरजेचे असते ? *
1 point
20) अहवाल लेखन करताना खालीलपैकी कोणता मुद्दा विचारात घेतला जात नाही ?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy