MAKE YOUR CHOICE: Continue to pay your Two Wheeler loan EMI OR Apply for a moratorium
प्रिय ग्राहक, आरबीआय कोविड - १९ नियामक पॅकेजच्या अनुषंगाने, चापलोट इनव्हेस्टमेंट्स तुम्हाला निवड देत आहेत ज्या मध्ये तुम्ही तुमचे दुचाकी कर्जाचा हफ्ता भरणे सुरू ठेवू शकता किंवा ३१ जुलै २०२० पर्यंत हप्ते पुढे ढकलण्यासाठी मोरॅटोरियम (स्थगिती) मिळवण्याची निवड करू शकता.

जर आपण मोरॅटोरियमचा पर्याय निवडला असेल तर थकीत रकमेवरील व्याज मोरॅटोरियम कालावधी दरम्यान आकारले जाईल. स्थगित हप्ते व मोरॅटोरियम कालावधीत जमा झालेले व्याज वसूल करण्यासाठी कालावधी वाढवणीयात येईल.

उदाहरणः समजा श्री. अजय यांच्याकडे दुचाकी कर्ज आहे.  हफ्ता रु २६०६ आणि उरलेली  कालावधी २४ महिन्यांची आहे .१ एप्रिल २०२० रोजी त्यांचे मुख्य थकबाकी (प्रिंसिपल)  रु ५०००० होता. त्यांनी ५ एप्रिल आणि ५ मे २०२० च्या हफ्त्यांवर मोरॅटोरियमचा पर्याय निवडला, तर त्यांना रू. ३०१९ चा अतिरिक्त व्याज द्यावे लागतील. अशा प्रकारे मोरॅटोरियम घेतल्यामुळे कर्जाची मुदत ४ महिन्यांपर्यंत वाढविण्यात येईल ज्यामध्ये २ हफ्ते आणि मोरॅटोरियमचा व्याज वसूल करण्यात येईल. उरलेली कालावधी जितकी जास्त असेल तितकाच जास्त मोरॅटोरियम कालावधीत जमा झालेला व्याज वाढणार.

(कृपया लक्षात घ्या की वरील उदाहरण केवळ स्पष्टीकरण चा उद्देशाने आहे)

अधिक माहितीसाठी आमचा व्हिडिओ पहा (https://youtu.be/w2oX9g4QTf4)

Dear Customer, pursuant to RBI Covid-19 regulatory package, Chaplot Investments is offering you a choice of either continuing paying your Two Wheeler loan EMI or opting for a moratorium, which is the postponement of instalments, up to Jul 31, 2020.

In case you choose to opt for a moratorium, then the applicable interest on the amount outstanding will continue to be charged during the period of moratorium. The payment schedule would be extended to recover the postponed instalments and interest accrued during moratorium period.

Example: Suppose Mr. Ajay has a Two Wheeler loan with EMI Rs. 2606 and remaining tenure of 24 months. His principal outstanding as on 1 Apr 2020 is 50,000. He chooses moratorium on 5 Apr and 5 May 2020 EMIs, then he would have to pay additional moratorium interest of Rs. 3019. Thus availing moratorium will result into extension of loan tenure by 4 months to recover 2 EMIs and moratorium interest. Higher the tenure remaining higher would be the moratorium interest.

(PLEASE NOTE THAT THE ABOVE EXAMPLE IS FOR ILLUSTRATION PURPOSE ONLY)

FOR MORE INFORMATION SEE OUR VIDEO AT (https://youtu.be/zalYqD5gp4I)
Sign in to Google to save your progress. Learn more
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Chaplot Investments. Report Abuse