इयत्ता-चौथी, परिसर अभ्यास भाग-१,६- अन्नातील विविधता
https://www.godavaritambekar.com
निर्मिती-गोदावरी तांबेकर,राहेरी बु।।, तालुका-सिंदखेडराजा, जिल्हा-बुलडाणा
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव टाईप करा *
1)तांदळापासून खालील कोणता पदार्थ बनवला जात नाही *
2 points
2- जास्त पाऊस पावसाच्या प्रदेशात कोणते पीक मोठ्या प्रमाणात  घेतले जाते? *
2 points
3- गटात न बसणारा शब्द ओळखा *
2 points
4- चूक की बरोबर सांगा 1)भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते *
2 points
5- ज्वारीपासून कोणते पदार्थ बनवता येतात *
2 points
6- खालील पैकी फळभाजी कोणती? *
2 points
7- उन्हाळ्यात खालीलपैकी कोणते फळ आपल्याला मुबलक प्रमाणात मिळते? *
2 points
8- चुकीचा पर्याय ओळखा *
2 points
9- महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात संत्र्याची बर्फी मोठ्या प्रमाणात बनवली जाते? *
2 points
10- रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा भारतातील लोकांचा ...........हा मुख्य व्यवसाय आहे *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy