8th_Scholarship_Math_Test_no_ 3
गणित: दशमान परिमाणे Decimal dimensions
Sign in to Google to save your progress. Learn more
निर्मिती - शरद दत्तराव देशमुख *तंत्रस्नेही शिक्षक*
श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,वाशीम.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. नाव - मधले नाव - आडनाव *
तुमच्या शाळेचे नाव लिहा *
जिल्हा / District *
इयत्ता / Standard विद्यार्थ्याची इयत्ता/ वर्ग निवडा. *
तुकडी / Division खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा. *
4812.37 डेसिमीटर = किती किलोमीटर ? *
1 point
6 चौ.मीटर = किती चौ. सेमी? *
1 point
10 ग्रॅम सोन्याची किंमत 1800 रू. असल्यास 12 ग्रॅम250 मि ग्रॅ. सोन्याची किंमत किती? *
1 point
56 डेकामीटर 7 मीटर +43 डेकामीटर 3 मी = किती? *
1 point
एक इंजिन एका तासात 84500 लीटर पाणी खेचते. एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येते, तर 5 दिवसात ते किती लीटर पाणी खेचेल? *
1 point
एका कामगाराला 15 दिवसांसाठी प्रत्येक कामाच्या दिवसाला 50 रुपये या दराने कामावर ठेवले आणि गैरहजेरीसाठी त्पाला 25 रुपये दंड केला. जर त्यातून त्याला 375 रूपये मिळाले असतील , तर त्याचे कामाचे दिवस किती होते? *
1 point
एक विमान 5 तासात 4००० किमी जाते. त्याच वेगाने ते विमान 7 तासांत किती अंतर जाईल? *
0 points
0.2+0.02×0.002-0.02 *
1 point
7/9+7/9×7/9÷7/9=? *
1 point
 जर 3-7×0.2÷14=p, तर p=? *
1 point
4/  + 4/  = 1 असल्यास  च्या जागी कोणता अंक असणे शक्य आहे? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy