विषय : विज्ञान

विषय : विज्ञान
=================================
घटक: 14. उष्णतेचे मापन व परिणाम
(14. Measurement and Effects of Heat)
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the following video carefully and answer the following questions.)
१.----हा पृथ्वी ला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे (1. -----is the biggest source of heat received by the earth.) *
1 point
२.उष्णतेचे SI मधील एकक कोणते?  (2. The unit of heat in SI system is-----) *
1 point
३.अणुऊर्जा निर्मितीमध्ये -----हे मूलद्रव्य वापरतात.(3.-----element is used in production of atomic energy.) *
1 point
४. तापमान मोजण्यासाठी---या उपकरणाचा वापर करतात. ( 4.---- equipment is used for measurement of temperature. ) *
1 point
५.पाण्याचा विशिष्ट उष्मा ------cal/gm०c  आहे. ( 5. Specific heat of water is -----cal/gm० C .) *
1 point
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the following video carefully and answer the following questions.)
६. स्थायूच्या त्रिमितीय तुकड्याला उष्णता दिली असता त्याचे सर्व बाजूने प्रसरण होते व त्याचे आकारमान वाढते यास ------म्हणतात. ( 6.  The three dimensional piece of solid expands on all sides when heated and it's volume increases . This is called as -------) *
1 point
७. वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी ----हे उपकरण वापरतात. ( 7.A ------is used to measure the heat content of an object. ) *
1 point
८. तांबे या धातूचा एकरेषीय प्रसरणांक -----× 10^6(1/℃) एवढा आहे .(8. Coefficient of linear expansion of Copper is -----×10^6(1/℃) *
1 point
९.वेगळा शब्द ओळखा - विद्युत इस्त्री , विद्युत हिटर , विद्युत शेगडी ,विद्युत पंखा ( 9. Find odd man out- electric press , electric heater, electric cooking stove, electric fan ) *
1 point
१०.   68 °F हे तापमान सेल्सिअस या एककांत किती असेल? ( What is value of 68 °F into ℃? ) *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy