विषय : विज्ञान



=================================
घटक: 4. धाराविद्युत आणि चुंबकत्व  
(Current Electricity and Magnetism)
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

登入 Google 即可儲存進度。瞭解詳情
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the  following video carefully and answer the following questions.)
1) UPS मध्ये .......... वापरले जातात. (........are used in UPS.) *
1 分
2) एखाद्या तारेतून .......गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते . (Magnetic field is created when an ............flows in a wire.) *
1 分
3) स्मार्ट फोन मध्ये ........ चा वापर केला जातो. (.......is used in smartphone.)   *
1 分
4) विद्युत घटामध्ये रासायनिक ऊर्जेचे रूपांतर ...........ऊर्जेत होते . (An electric cell is a device which converts chemical energy into .........energy.) *
1 分
5) विद्युत ........हा विद्युत प्रवाह प्रवाहित होण्याचा मार्ग असतो . (An electric ........is a path along which electric current can flow .) *
1 分
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the  following video carefully and answer the following questions.)
6) पुढीलपैकी कोणती दोन किंवा अधिक घटांची जोडणी असते? (Which among the following is combination of two or more cells?) *
1 分
7) पुढील पैकी कोणत्या वैज्ञानिकाने धारविद्युतच्या चुंबकीय परिणामाचा शोध लावला ? (Who among the following discovered the magnetic effect of electric current ?) *
1 分
8)  वाहकातून विद्युत प्रवाह गेल्यास ते ........म्हणून कार्य करते. (When current is passed through a conductor it behaves like a/an ......... .) *
1 分
9) विद्युत घंटेमध्ये  ........चा वापर केला जातो .( Electric door bell  uses .......) *
1 分
10)लेड आम्ल विद्युत घटात लेड ऑक्साईड चे अग्र ..........मध्ये बुडावलेले असतात . (In lead acid cell , lead oxide electrode dipped in ......) *
1 分
提交
清除表單
請勿利用 Google 表單送出密碼。
Google 並未認可或建立這項內容。 檢舉濫用情形 - 服務條款 - 隱私權政策