इयत्ता १० वी विषय : इतिहास धडा : ६ मनोरंजनाची माध्यमे  आणि इतिहास टेस्ट १ ली
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा राहुरी टेस्ट निर्मिती : श्री के.डी.पवार सर
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव *
गावाचे नाव *
तालुका *
जिल्हा *
महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार............. यांना मानतात. *
1 point
बाबूराव पेंटर यांनी........... हा चित्रपट काढला. *
1 point
अठराव्या शतकात........... यांनी दशावतारी खेळ दाखवणारा स्थापन करून तो महाराष्ट्रभर नेला. *
1 point
परंपरेनुसार किर्तन परंपरेचे आद्यप्रवर्तक.............. होत, असे मानले जाते. *
1 point
शिवरायांच्या काळात.......... या कवीने रचलेला अफजल खाना विषयी चा पोवाडा प्रसिद्ध आहे. *
1 point
कर्नाटकात ज्या संतांच्या रचना भजनात गायल्या जातात त्यात............. यांचा समावेश होत नाही. *
1 point
वारकरी संप्रदायाने नामस्मरणाचा प्रकार म्हणून........... वैभव प्राप्त करून दिले. *
1 point
तुळशीदासाने रचलेला ............ लढाईचा पोवाडा प्रसिद्ध आहे. *
1 point
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात आपल्या पोवाड्यांनी गाजलेल्या शाहीरात............ या शाहिराचा समावेश होत नाही. *
1 point
मराठी रंगभूमीचे जनक म्हणून.......... यांना ओळखले जाते. *
1 point
नाटक व त्यांच्या नाटककारांच्या जोड्या लावा. *
4 points
राम गणेश गडकरी
आचार्य अत्रे
वसंत कानेटकर
विश्राम बेडेकर
रायगडाला जेव्हा जाग येते
टिळक आणि आगरकर
साष्टांग नमस्कार
एकच प्याला
चित्रपट निर्माते व त्यांनी त्यांच्या जीवनावर चित्रपट काढला त्यांचे नाव/चित्रपटाचे नाव यांच्या जोड्या लावा. *
4 points
बाल शिवाजी
संताजी धनाजी
महात्मा फुले
वासुदेव बळवंत फडके
आचार्य अत्रे
विश्राम बेडेकर
दिनकर पाटील
प्रभाकर पेंढारकर
मराठी रंगभूमीवर आलेले पहिले नाटक कोणते? *
1 point
सेक्सपियर च्या किंग लियर नाटकावर बेतलेले मराठी नाटक कोणते? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report