संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर
अंतर्गत परीक्षा - २०२०-२१
भूगोल विभाग
Class - SYBA, Sem - III
विषय - (G2)DSC 1C - सामान्य नकाशाशास्त्र (General Cartography)
Test - 1
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव - *
वर्ग - *
मोबाईल क्र - *
रोल क्र - *
सांख्यिकीचे विश्लेषण हे सांख्यिकी -------- द्वारे केले जाते. *
1 point
पृथ्वीवरील दोन समोरासमोर असणारी रेखावृत्ते मिळून --------तयार होते. *
1 point
नकाशाशास्त्र हा शब्द इंग्रजी भाषेतील -----------मधून आलेला आहे. *
1 point
पृथ्वीच्या भागाचे वास्तविक सर्वेक्षण करून नकाशा तयार होणाऱ्या सर्व प्रक्रियाचा समावेश नकाशा शास्त्रात होतो असे मत -------यांनी मांडले. *
1 point
पृथ्वीवरील सर्व काल्पनिक आडव्या रेषांना ------ अक्षवृत्ते असे म्हणतात.
1 point
Clear selection
रेज यांच्या मते नकाशा, आलेख,पृथ्वीगोल तयार करणाऱ्या कलेस किंवा शास्त्राला --------असे म्हणतात. *
1 point
नकाशावरील कोणत्याही दोन ठिकाणातील अंतर व त्याच ठिकाणावरील प्रत्यक्ष अंतर यांच्या गुणोत्तराला -------- असे म्हणतात. *
1 point
नकाशा प्रमाण व्यक्त करण्याच्या एकूण --------पद्धती आहेत. *
1 point
जगातील प्रत्येक देशात जी मापन प्रणाली वापरली जाते तिला ------प्रणाली असे म्हणतात. *
1 point
सामान्य नकाशा शास्त्र हि -------- भूगोलाची एक शाखा आहे. *
1 point
1 से.मी. ला 10 कि.मी. प्रमाण असलेल्या नकाशासाठी ------- कि.मी. दर्शक साधी प्रमाण पट्टी लागेल. *
1 point
प्रत्यक्ष नकाशावरील व जमिनीवरील क्षेत्रफळ दिलेल्या ----- प्रक्षेपणात बरोबर दाखविले जाते. *
1 point
----------यांना भारतीय स्थल दर्शक नकाशे संबोधले जाते. *
1 point
नकाशात --------- दिशा हि नेहमी वरती व उजव्या बाजूला दर्शवितात. *
1 point
भारतीय सर्वेक्षण विभागाला ------- असे म्हणतात. *
1 point
भारतीय सर्वेक्षण विभागाची स्थापना -------- वर्षी करण्यात आली होती. *
1 point
नकाशाचे एकूण -------- प्रमुख प्रकार पडतात. *
1 point
ज्या नकाशात महत्व पूर्ण माहिती दर्शविली जाते आणि अनावश्यक माहिती वगळली जाते त्या नकाशाला ----------- नकाशा असे म्हणतात. *
1 point
इ.स. 1950 मध्ये भारतीय सर्वेक्षण विभागाने --------- नकाशे तयार केले होते. *
1 point
भूगोलाची उत्तम ज्ञान प्राप्तीसाठी व निरीक्षण करण्यासाठी ------- हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy