JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
चढता व उतरता क्रम 3 5वी शिष्यवृती परीक्षा. विषय- गणित
घटक :संख्याज्ञान
उपघटक :चढता व उतरता क्रम
निर्मिती- विजय रा गिरी
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव
*
Your answer
शाळेचे नाव
*
Your answer
प्रश्न 1. खलील गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास शेवटून दुसरी संख्या कोणती येईल? 13245, 12345, 14235, 13425
*
2 points
12345
13425
13245
14235
प्रश्न 2. 6666 , 6636 , 6634 , 6645 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास त्यांतील पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती असेल?
*
2 points
13305
13279
13311
13300
प्रश्न 3. जर 11546 ,11456, 11645, 11564 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पाहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती?
*
2 points
11189
1189
189
89
प्रश्न 4.एकक, हजार,शतक,दशक दशहजार, लक्ष या स्थानच्या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास डावीकडून येणाऱ्या दुसऱ्या संख्येचे स्थान कोणते असेल?
*
2 points
लक्ष
दशहजार
एकक
दशक
प्रश्न 5. 8758, 8587, 8875, 8478 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील तिसऱ्या स्थानी येणाऱ्या संख्येतील शतक स्थानचा अंक कोणता असेल?
*
2 points
7
5
4
8
प्रश्न 6. 579*88 ही संख्या 579689 या संख्येपेक्षा मोठी असेल तर *च्या जागी कोणता अंक असेल?
*
2 points
5
6
4
7
प्रश्न 7. तीन अंकी सर्वात मोठी संख्या व तिच्यापेक्षा दोन ने लहान असलेली संख्या व 1001 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल?
*
2 points
999
997
1000
1001
प्रश्न 8. पुढील कोणत्या पर्यायातील संख्या या उतरत्या क्रमांकाने आहेत .
*
2 points
1234, 2341, 3421, 4321
4321, 2341, 3242, 1234
3421, 3412, 3241, 3124
4321, 3421, 1324, 2134
प्रश्न 9. 10001, 1100, 1010 , 10000 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास दुसऱ्या व चौथ्या स्थानी येणाऱ्या संख्यांची बेरीज कोणती संख्या असेल?
*
2 points
2110
11010
20001
11000
प्रश्न 10. पुढीलपैकी कोणत्या गटातील संख्या या चढत्या क्रमाने नाहीत ?
*
2 points
7089, 8790, 8900, 9761
7890, 7980, 8002 , 9100
7767, 7776, 7876 ,8766
7980, 8097, 999 9870
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report