चालु-घडामोडी 2021
पोलीस-भरती-शिक्षक-भरती-आरोग्य-भरतीसाठी उपयुक्त प्रश्नोत्तर
जय जवान लातुर 9890599459
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
फोनः- नं. *
नावः- *
पत्ताः- *
1) प्रधानमंत्री किसान सन्मान  त्याची सुरुवात केव्हा करण्यात  आली.
1 point
Clear selection
2) भारतात दरवर्षी …………... जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येतो
1 point
Clear selection
3) आकाश क्षेपणास्त्र बद्दल योग्य विधान ओळखा
1 point
Clear selection
4) महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत
1 point
Clear selection
5) खेलो इंडिया 2017  शाली सुरू केलेल्या केंद्र सरकारने  खेलो इंडिया युवा   क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे
1 point
Clear selection
6) 2020 नुसार भारतात  बोलली जाणारी तीन नंबरची खालीलपैकी कोणती भाषा आहे
1 point
Clear selection
7) राज्यातील पहिले शासकीय IVF [ Invitro Fertility ]  केंद्र  कुठल्या जिल्ह्यात स्थापन झाले
1 point
Clear selection
8]  किसान रेल्वे ची सुरुवात केव्हा झाली
1 point
Clear selection
9] ग्रामपंचायत बद्दल अयोग्य विधान ओळखा
1 point
Clear selection
10] 2020 च्या सर्वेनुसार महाराष्ट्रातील सर्वात आनंदी शहर कोणते आहे
1 point
Clear selection
11] जागतिक प्रवासी रिश्ता पोर्टल आणि मोबाईल ॲप चा कोणाच्या हस्ते शुभारंभ झाला
1 point
Clear selection
12] कोणत्या देशाने 2023 पर्यंत लाकडांनीतयार झालेला उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याचे ठरवले आहे
1 point
Clear selection
13] कुठल्या राजाने सर्व शाळांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे
1 point
Clear selection
14] कोणत्या राज्याने निवृत्तीवेतनासाठी M पेन्शन ची सुरुवात केली आहे
1 point
Clear selection
15] INDIA’S 71-YEAR TEST: The Journey To Triumph In Australia या पुस्तकाचे लेखक कोण
1 point
Clear selection
16] अग्नी-2 या मिसाईल बाबतची योग्य विधान ओळखा
1 point
Clear selection
17] चित्रकुट धबधबा कोणत्या नदीवर आहे
1 point
Clear selection
18] ……………महाराष्ट्रातील सर्वात मोठा व जुना उद्योग आहे
1 point
Clear selection
19] ग्रेटा थनबर्ग   ही महिला कोणत्या चळवळीसंबंधी काम करते
1 point
Clear selection
20] भारत सरकारने नवीन राष्ट्रीय धोरण करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे नाव काय आहे
1 point
Clear selection
21 ऑक्टोबर 2018 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणते स्मारक राष्ट्राला समर्पित केले
1 point
Clear selection
22] सर्वात जास्त विमानतळे असणार राज्य
1 point
Clear selection
23] खालीलपैकी कोणत्या लोकसभेला विरोधी पक्ष नेता नव्हता
1 point
Clear selection
24] चीनमधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ जोक मा यांनी कोणती कंपनी स्थापन केले आहे
1 point
Clear selection
25] भारतातील भांडवली बाजारावर देखरेख ठेवणारी संस्था कोणती आहे
1 point
Clear selection
26 ] केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय मतदार दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो
1 point
Clear selection
27] 17 जानेवारी 2019 रोजी कर्करोगाने निधन झालेले मनोहर पर्रीकर हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते
1 point
Clear selection
28] महाराष्ट्र सरकारने 2 मार्च  2019 रोजी  कोणता प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली होती
1 point
Clear selection
29]  इसवी सन 2019 चा 91 सर्वोत्कृष्ट ऑस्कर चित्रपट पुरस्कार कोणत्या हॉलिवूड चित्रपटाला मिळाला होता
1 point
Clear selection
30] जागतिक तापमान वाढ इकडे जगाचे लक्ष वळवण्यासाठ समुद्र तळाशी चारशे फूट खोलीवर पाणबुडीतून भाषण   करणारे  डॅनी  फोरे हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत
1 point
Clear selection
31] महाराष्ट्राचे बीज माता म्हणून…………... यांना ओळखले जाते
1 point
Clear selection
32] भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थ संकल्पना करण्यात आली
1 point
Clear selection
33] भारतात वार्ताहराचे हल्ल्यापासून संरक्षण करणारा कायदा  मंजूर करणारे खालीलपैकी कोणते राज्य पहिले ठरले आहे
1 point
Clear selection
34] ई-पंचायत प्रकल्प अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद ग्रामपंचायतींना संगणक प्रिंटर व स्कॅनर ने जोडणारी………….ही सेवा महाऑनलाईन डिजिटल महाराष्ट्र अंतर्गत उपलब्ध आहे
1 point
Clear selection
35] GST जीएसटी ची अंमलबजावणी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने करण्यात आली
1 point
Clear selection
36] ………….हे भारताची पहिली V-SAT  वर आधारित कमुनिकेशन्स नेटवर्क जे रियल टाइम डेटा ॲप्लिकेशन वापरून पावर निर्माण व वितरण करते
1 point
Clear selection
37] 2018 चा नोबेल पुरस्कार………. या क्षेत्रातील दिला गेला  नाही
1 point
Clear selection
38) मटका भारताची पहिली कुशलतेने आणि कल्पकतेने बनवलेली स्कॉर्पिन पाणबुडी भारतीय नौदलाला सप्टेंबर 2017 मध्ये देण्यात आली आहे या पाणबुडीचे नाव काय आहे
1 point
Clear selection
39] जागतिक आरोग्य संघटने तो श्रेष्ठ पद धारण करणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती……….. आहेत
1 point
Clear selection
40] भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत माजी सैनिक कल्याण विभागाची स्थापना……………. शाली करण्यात आली
1 point
Clear selection
41] खालीलपैकी कोणती सोशल नेटवर्क साईट नाही
1 point
Clear selection
42] शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक………….. आहेत
1 point
Clear selection
43] द भारतात दर वर्षी……….. महिना राष्ट्रीय पोषण महिन   म्हणून साजरा केला जातो
1 point
Clear selection
44] अर्जुन पुरस्कार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार………………. साली संस्थापित करण्यात आले
1 point
Clear selection
45] पहिला राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार………... यांना  देण्यात आला
1 point
Clear selection
46]  संयुक्त राष्ट्र संघटनेने…………. हे वर्ष आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून जाहीर केले होते
1 point
Clear selection
47] सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते
1 point
Clear selection
48] ऑस्करसाठी नामांकन झालेला भारतातील पहिला चित्रपट कोणता होता
1 point
Clear selection
49] भारतीय महिला बँकेच्या जनक कोण आहेत
1 point
Clear selection
50] पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यात आलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या वेधशाळेचे नाव काय आहे
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy