परिसर अभ्यास  २
       इयत्ता चौथी
निर्मिती - आर आर बोरसे
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव लिहा. *
हे संत कोण आहेत? *
1 point
Captionless Image
चित्रातील किल्ला कोणता आहे? *
1 point
Captionless Image
शिवरायांनी राजधानीसाठी कोणत्या गडाची निवड केली? *
1 point
तानाजीच्या भावाचे नाव काय होते? *
1 point
तानाजीचे कोकणातील गाव कोणते ? *
1 point
जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? *
1 point
शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सचिव कोण होते? *
1 point
आग्र्याहून येतांना संभाजीराजांना शिवरायांनी कोठे ठेवले? *
1 point
कोणत्या गडावर अफजलखानाची कबर आहे?
0 points
Clear selection
शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक करिता किती नद्यांचे पाणी आणले होते ? *
1 point
शिवरायांनी कोणते राज्य निर्माण केले ?
1 point
Clear selection
घोडखिंड कोणत्या नावाने इतिहासात अमर आहे? *
1 point
शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचा प्रमुख कोण होता?
1 point
Clear selection
आज्ञापत्र कोणी लिहिले ?
1 point
Clear selection
शिवरायांनी राज्यभिषेकानंतर कोणते मंडळ स्थापन केले?
1 point
Clear selection
जिजाबाई यांचा मृत्यू कधी झाला? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy