कुसुमाग्रज मराठी विचार मंच प्रस्तुत वक्तृत्व स्पर्धा
जागतिक मराठी दिनानिमित्त मुलांमध्ये मराठीची आवड निर्माण व्हावी यासाठी आंतरशालेय वक्तृत्व स्प्रर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेतील सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. आणि विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील. अधिक माहिती आपल्या शाळेतील शिक्षकांना विचारावी. सहभागी प्रत्येक शाळेला कुसुमाग्रजांची तसबीर देण्यात येईल.
Sign in to Google to save your progress. Learn more
स्पर्धकाचे  नाव *
जन्म दिनांक 
*
MM
/
DD
/
YYYY
इयत्ता 
*
शाळेचे नाव 
*
तालुका आणि जिल्हा 
*
मोबाईल क्रमांक *
ईमेल पत्ता 
*
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy