विषय: इतिहास

=================================
12 - स्वातंत्र्यप्राप्ती
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
विद्यार्थी मित्रांनो खालील व्हिडिओ पहा व प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा.
1930 साली कोणत्या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचा विचार मांडला? *
1 point
द्‌विराष्ट्र सिद्धान्त मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी कोणी केली? *
1 point
भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडणाऱ्या ‘त्रिमंत्री योजने’त खालील पैकी कोणाचा समावेश होत नाही? *
1 point
भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना कोणत्या वर्षी तयार केली? *
1 point
ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर ‘त्रिमंत्री योजना’ कोणत्या वर्षी मांडली? *
1 point
पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून मुस्लीम लीगने कोणता दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे जाहीर केल? *
1 point
हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते? *
1 point
कोणत्या योजनेच्या आधारे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील? *
1 point
भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना .......... यांनी तयार केली. *
1 point
जून 1948 पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे कोणत्या पंतप्रधानांनी घोषित केले? *
1 point
✍️ उद्या दिनांक: 18-07-2020 रोजी आठवी एन एम एम एस अभ्यासमालेत 'गणित' विषयातील 'Equation in one variable' या घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy