इयत्ता - नववी  विषय : भूगोल                                                                          प्रकरण १ - वितरणाचे नकाशे उपघटक टिंब पद्धत ते समधनी पद्धत.
Let's all learn, let's move forward under this initiative
सारे शिकु या,पुढे जाउया या उपक्रमांतर्गत
Sign in to Google to save your progress. Learn more
━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━                                                                                                                                                   निर्मिती - शरद दत्तराव देशमुख *तंत्रस्नेही शिक्षक*                                                             ━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,वाशीम.
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव *
तुमच्या शाळेचे नाव *
तुमच्या जिल्हाचे नाव *
वर्ग ९ *
पुढील उतारा वाचा व त्यावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
क्षेत्रभेटीला गेल्यावर तुम्ही कोणती काळजी घ्याल? *
1 point
पुढीलपैकी चुकीची जोडी निवडा. *
1 point
वितरणाच्या नकाशाचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो. (हे विधान चूक की बरोबर ते निवडा.) *
1 point
क्षेत्रभेटीला जाताना पुढीलपैकी कोणते साहित्य सोबत घ्यावे लागेल ? *
1 point
पुढील नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे? *
1 point
सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता? *
1 point
सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे? *
1 point
समघनी नकाशामध्ये वर्गाच्या कमी व जास्त सीमेतील अंतर म्हणजे.............. होय. *
1 point
समघनी नकाशा काढताना वर्गांतर कसे ठरवले जाते? *
1 point
सममूल्य रेषा जर जवळ जवळ असतील तर घटकातील बदल सौम्य असतो. (हे विधान चूक की बरोबर ते निवडा.) *
1 point
सममूल्य रेषा एकमेकींपासून दूर असल्यास घटकातील बदल ........असतो *
1 point
एखादा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असल्यास, अशा घटकांचे वितरण दाखवण्यासाठी कोणती पद्धत अधिक सोयीस्कर ठरते? *
1 point
समघनी नकाशा काढताना घटकांच्या कमाल व किमान मूल्यांचा विचार करुन किती वर्ग केले जातात? *
1 point
पुढील नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
वरील नकाशात पर्जन्यमान कोणत्या दिशेने कमी होत जाते? *
1 point
 योग्य जोडी ओळखा. *
1 point
दोन सममूल्य रेषा मधील वर्गांतर किती आहे? *
1 point
वरील नकाशामध्ये कोणत्या दिशेस पर्जन्यमान जास्त आहे ? *
1 point
भौगोलिक किंवा नैसर्गिक संकल्पनांचा, घटकांचा प्रत्यक्ष अनुभव ............. घेता येतो. *
1 point
कोणती पद्धती वापरुन वरील नकाशा काढलेला आहे ? *
1 point
जिल्ह्यातील कमी पर्जन्यमानाचा वर्ग कोणता? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy