विषय: इतिहास

=================================
13 - स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
विद्यार्थी मित्रांनो खालील व्हिडिओ पाहून प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा.
भारतात लहान-मोठी अशी सहाशेच्या वर ........... होती. *
1 point
निजामाची एकतंत्री राजवट कोणत्या संस्थानात होती? *
1 point
१७ सप्टेंबर १९४८ रोजी कोणते संस्थान भारतात विलीन झाले? *
1 point
कोणत्या संस्थानचा राजा हरिसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते? *
1 point
पोर्तुगालने आपल्या ताब्यातील कोणता भारतीय प्रदेश भारताच्या स्वाधीन करण्यास नकार दिला? *
1 point
कोणत्या लढ्यात डॉ. टी. बी. कुन्हा हे आघाडीवर होते? *
1 point
१९४७ च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी कोठे हल्ला केला? *
1 point
1938 मध्ये कोणी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली? *
1 point
भारत सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाविरुद्ध पोलिस कारवाई सुरू केली, यास कोणते सांकेतिक नाव होत? *
1 point
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा दिवस मराठवाड्यात ‘मराठवाडा मुक्तिदिन’ म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? *
1 point
✍️ उद्या दिनांक: 22-07-2020 रोजी आठवी एन. एम. एम. एस. अभ्यासमालेत 'गणित' विषयातील 'Congruence of triangles' या घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy