स्पर्धा गुरु पोलीस भरती सराव पेपर 146
सर्व विषय, प्रश्नसंख्या - 100, एकूण गुण - 100
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
1.खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? *
1 point
2.गंगेत घोडे न्हाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? *
1 point
3.थुंकी झेलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? *
1 point
4.विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? *
1 point
5.रक्ताचे पाणी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? *
1 point
6.वाटाण्याच्या अक्षता लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? *
1 point
7.अत्तराचे दिवे जाळणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? *
1 point
8.जगी सर्वसुखी असा कोण आहे ? - या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर करा.
1 point
Clear selection
9.श्रीमंत माणसांना गर्व असतो. या वाक्यात श्रीमंत हे ............ आहे. *
1 point
10.जाईचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रुपांतर करा. *
1 point
11.पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नाही. या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रुपांतर करा. *
1 point
12.झाडबिड, चहाबिहा, पुस्तकबिस्तक हे शब्द कोणत्या अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहे ? *
1 point
13.नेआण या शब्दाचा समास कोणता ? *
1 point
14.अण्णा, भाकरी, कुंची हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत ? *
1 point
15.जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. *
1 point
16.परमेश्वर सर्वत्र असतो. या वाक्यात सर्वत्र हे कोणते क्रियाविशेषण आहे ? *
1 point
17.अबब ! केवढी गर्दी ही ! - अबब या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. *
1 point
18.सिंहावलोकन या अर्थाचा शब्दसमूह कोणता ? *
1 point
19.क्रियापदाचे अर्थ किती मानले जातात ? *
1 point
20.पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ? *
1 point
21.खाली काही शब्द व त्यांचे समानार्थी शब्द यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील चुकीची जोडी ओळखा. *
1 point
22.खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. *
1 point
23.त्या आजारी माणसाला आत बसवते. बसवते - या क्रियापदाचा प्रकार सांगा.
1 point
Clear selection
24.खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा. *
1 point
25.विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? *
1 point
26.120 नंतरची 7 वी त्रिकोणी संख्या कोणती ? *
1 point
27. 25 - 30 + 15 + 21 - 36 + 45 = ? *
1 point
28. B ही विषम संख्या आहे तर त्यापुढील क्रमाने येणारी सम संख्या कोणती ? *
1 point
29. 30 – (2 x 6 + 15 ÷ 3) + 8 x 3 ÷ 6  = ? *
1 point
30. 4321 + 2636 - 2876 + 3785 = ? *
1 point
31. 1 + 2 + 3 + 4 + 5 + ................ 27 = ? *
1 point
32. 6 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ? *
1 point
33.खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने भाग जाईल ? *
1 point
34.पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता ? *
1 point
35. 7/13 व 15/26 दरम्यानचा अपूर्णांक कोणता ? *
1 point
36.मी मनात एक संख्या धरली तिच्यात 8 मिळविले व या बेरजेस 15 ने भागले तेव्हा उत्तर 8 आले तर ती संख्या कोणती ? *
1 point
37. 90.27 + 40.55 + 12.2 = ? *
1 point
38. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील ? *
1 point
39. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती ? *
1 point
40.कामगारांचा पगार अगोदर 10 % ने कमी केला व नंतर तेजीमुळे तो 20 % ने वाढ केली तर मुळच्या पगारात किती % ने वाढ झाली ? *
1 point
41.सचिनचे मासिक उत्पन्न 15000 रु. आहे. त्यातील 9000 रु. खर्च करतो. तर सचिनचे उत्पन्नाच्या शेकडा किती बचत करतो ? *
1 point
42.लक्ष्मीचे वय 35 वर्षे व सुनीलचे वय 15 वर्षे आहे तर सुनीलच्या वयाशी लक्ष्मीच्या वयाचे गुणोत्तर किती ? *
1 point
43.द.सा.द.शे. 8% दराने 1275 रु.मुद्दलाचे 8 वर्षांची रास किती मिळेल ? *
1 point
44.द.सा.द.शे.5% दराने 6000 रु. मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज सांगा ? *
1 point
45.एका पुस्तकाची छापील किंमत 100 रु.आहे. दुकानदाराने 5 पुस्तके शेकडा 12% सुट देऊन विकली. तर त्याने एकूण किती सूट दिली ? *
1 point
46. 28 महिने + 32 महिने = ? *
1 point
47. 4.3 x 5 गुणाकार करा. *
1 point
48. 6.02 किग्रॅॅॅॅ - 9.7 हेक्टोग्रॅॅम + 4.5 डेकाग्रॅॅम = ?  डेकाग्रॅॅम *
1 point
49. 1, 2, 3, 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून 2000 पेक्षा मोठ्या अशा जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील ? *
1 point
50. 43200 सेकंद म्हणजे किती तास ? *
1 point
51.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो ? *
1 point
52.दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले ? *
1 point
53.महाराष्ट्रात कृषी दिवस  कधी पाळला जातो ? *
1 point
54.ऑप्टिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्त्वात कार्यशील आहे ? *
1 point
55.कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ नाही ? *
1 point
56.गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हा करण्यात आला ? *
1 point
57.केंद्र सरकारच्या उत्पन्नातील राज्य सरकारांचा वाटा ............... च्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो. *
1 point
58.सन १९०८ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण ? *
1 point
59.भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतीकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली ? *
1 point
60.ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे ? *
1 point
61.DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे ? *
1 point
62.भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते, ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली ? *
1 point
63.वंदे मातरम् हे मुखपत्र कोणी सुरु केले ? *
1 point
64.संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ? *
1 point
65.जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर ............. व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय. *
1 point
66.सर्व शिक्षा अभियान चे लोकप्रिय वाक्य पुढीलपैकी कोणते ? *
1 point
67.भारत सरकारडून दिला जाणारा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार खालील पर्यायांपैकी कोणाला प्रदान करण्यात आला ? *
1 point
68.भारतात 1950 पूर्वी स्वराज्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असे ? *
1 point
69.दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये (सार्क) समाविष्ट असलेला देश कोणता ? *
1 point
70.भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते ? *
1 point
71.महाराष्ट्र राज्य महसूल वर्ष कोणत्या महिन्यापासून सुरु होते ? *
1 point
72.शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय कॉंग्रेसशी संबंध ठेवण्यात कोणी बंदी घातली ? *
1 point
73.अहमदनगरची स्थापना अहमद निजामशहा याने ................ मध्ये केली. *
1 point
74.अहमदनगर जिल्ह्यात रांजणखळगे ..................... येथे पहावयास मिळतात. *
1 point
75.भारतात महिलांसाठी ................... मध्ये जागा राखीव आहेत. *
1 point
76.लोकमान्य : बाळ गंगाधर टिळक :: ? : जयप्रकाश नारायण *
1 point
77.प्रमोद हा पूर्वेला 6 किमी जातो. नंतर तो दक्षिणेला 8 किमी जातो, तर तो मूळस्थानापासून किती लांब असेल ? *
1 point
78.महेशला गणितामध्ये 53, विज्ञानामध्ये 67, भाषेमध्ये 84 व इतिहास या विषयामध्ये 76 गुण मिळाले, तर त्याचे सरासरी गुण किती ? *
1 point
79.AB, EF, IJ, MN, ? *
1 point
80.aa_bbb_ccd_d_ee *
1 point
81.एका वर्गातील 46 विद्यार्थ्यांमध्ये आद्विका गुणानुक्रमे बारावी आली, तर शेवटून तिचा क्रमांक कितवा आहे ? *
1 point
82.जर APTITUDE = 15646723 तर ? = 16646723 *
1 point
83.या मालिकेतील पाचवी संख्या कोणती ? 120, 143, 168, 195, .............. *
1 point
84.आंबा : फळ :: बटाटा : ? *
1 point
85.खालीलपैकी विसंगत जोडी ओळखा. *
1 point
86.एका परिभाषेत 786 म्हणजे STUDY VERY HARD, 958 म्हणजे HARD WORK PAYS, 685 म्हणजे STUDY AND WORK तर खालीलपैकी कोणता अंक VERY साठी वापरला जातो ? *
1 point
87.एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे. वासंती वसंतपेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठे कोण आहे ? *
1 point
88.1 ते 45 या संख्या दरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास नवव्या स्थानावरील संख्या कोणती ? *
1 point
89.रमेश हा पूर्व दिशेला चालू लागला. काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला. नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला तर तो शेवटी कोणत्या दिशेकडे चालला असे म्हणावे लागेल ? *
1 point
90.राजेशला निश्चित आठवते की, मागील वर्षी परीक्षा जूनपूर्वी पण फेब्रुवारी नंतर झाली होती. सुरेशला निश्चित आठवते की, मागील वर्षी सप्टेंबर पूर्वी पण एप्रिल नंतर झाली होती. तर मागील वर्षी नेमक्या कोणत्या महिन्यात परीक्षा झाली होती ? *
1 point
91.एक डॉक्टर एका रुग्णाची तपासणी प्रथम 8.30 वाजता नंतर 9.20 वाजता करतात. त्यानंतर 10.30 वाजता व चौथ्यावेळी 12 वाजता करतात. या हिशोबाने नंतरची तपासणी ते केव्हा करतील ? *
1 point
92.एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे. तर तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती ? *
1 point
93.PALE : LEAP :: POSH : ? *
1 point
94.XYZ : 64, 65, 66 :: STU : ? *
1 point
95.GT, HS, IR, JQ, K? *
1 point
96.AF, FK, LR, S? *
1 point
97. 1, ?, 125, 343, 729 *
1 point
98.पश्चिम आणि ईशान्य या दिशांमधील कोनाचे माप किती येईल ? *
1 point
99. 6 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांत किती अंशाचा कोन होईल ? *
1 point
100.राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमल याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत तर विमल ही राधाची कोण ? *
1 point
हार्दिक शुभेच्छा !!
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report