इयत्ता १० वी    विषय : इतिहास    धडा - 2  इतिहास लेखन :     भारतीय परंपरा  टेस्ट : १ ली
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा राहुरी टेस्ट निर्मिती : श्री  के.डी.पवार सर
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव *
गावाचे नाव *
तालुका *
जिल्हा *
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे.......... हे पहिले सरसंचालक होत. *
1 point
हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा.......... यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला. *
1 point
भारतात कोरीव लेखांच्या स्वरूपात लिखित साहित्याची सुरुवात.......... यांच्या काळापासून झाली. *
1 point
इसवी सनाच्या सातव्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले ........... हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाची आहे. *
1 point
इसवी सणाच्या बाराव्या शतकात....... याने लिहिलेला राजतरंगिणी काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. *
1 point
प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक.......... इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. *
1 point
मध्ययुगीन भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर ......... इतिहास लेखनाच्या परंपरांचा प्रभाव असलेला दिसतो. *
1 point
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीची माहिती........ या बखरीतून मिळते. *
1 point
भाऊसाहेबांची बखर या बखरीत........... लढाईचे वर्णन आहे. *
1 point
ग्रंथाचे नाव इतिहासकार जोड्या लावा *
5 points
पंडिता रमाबाई
गोविंद सरदेसाई
महात्मा फुले
वि. का. राजवाडे
न्या.म.गो.रानडे
द राईज ऑफ द मराठा पॉवर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने
मराठ्यांची रियासत
गुलामगिरी
द हाय कास्ट हिंदू वुमन
कार्य व टे करणाऱ्या व्यक्ती यांच्या जोड्या लावा. *
3 points
जॉन मार्शल
विष्णुशास्त्री चिपळूणकर
वि का राजवाडे
भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रेरणा
हडप्पा संस्कृतीचा शोध
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report