वर्ग तिसरी मराठी  चाचणी १
सूचना: 1)प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
           2) प्रत्येक प्रश्नास प्रत्येकी 1 गुण आहे.
           3) प्रश्न काळजीपूर्वक वाचून दिलेल्या चार पर्यायांपैकी एक अचूक पर्याय निवडावा.
           4) सर्व प्रश्न सोडविल्यानंतर  Submit करून  View Score वर क्लिक करा.
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव *
शाळेचे नाव *
केंद्राचे नाव *
तालुका नाव *
पालकांचा संपर्क क्रमांक ( मोबाईल नंबर ) *
उतारा -  कोणाची आहेत बरं ही पिसं? या विचारात भाग्यश्री पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. त्याचा ऐटदार चाल आणि रंगीबेरंगी लांबसडक पिसारा खूप मोहक दिसत होता. तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. त्यामुळे तिने मोराला विचारले, “अरे मोरा, ही पिसं कोणची आहेत, हे तुला माहित आहे का?” मोराने पिसाचे निरीक्षण केले. तो म्हणाला, “ही तर बदकाची आहेत.”         -----------------------------------------                                   वरील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 1 व 4 ची उत्तरे लिहा.                                                                              प्रश्न 1) कोणाच्या विचारात भाग्यश्री पुढे निघाली? *
1 point
प्रश्न 2 ) मोराची ऐटदार चाल आणि रंगीबेरंगी लांबसडक पिसारा कसा दिसत होता? *
1 point
प्रश्न 3 ) मोराने पिसांचे ……. केले. *
1 point
प्रश्न 4 ) भाग्यश्रीने काय निरखून पाहिले? *
1 point
उतारा-  राधाची माय कामावरून आली. आज काम खूप होते. माय दमली होती. ती भिंतीला टेकून चटईवर बसली होती. राधा काचपाणी खेळत होती. ती उठली. राधाने भांडेभर पाणी घेतले. दोन चमचे साखर घातली. चिमूटभर मीठ घातले. लिंबाची फोड पिळली. सारे निट ढवळले, शरबत तयार झाले. राधाने मायला शरबत दिले. सरबताने मायचा थकवा गेला. राधाने एकटीने शरबत केले म्हणून मायला आनंद झाला. मायने राधाला जवळ घेतले. राधा हसली.                                         --------------------------------------------------    वरील उतारा वाचून प्रश्न 5 ते 8 ची उत्तरे लिहा.                                                               प्रश्न 5 ) आई कामावरून घरी आली तेव्हा राधा काय करत होती? *
1 point
प्रश्न 6 ) राधाची आई भिंतीला टेकून का बसली होती? *
1 point
प्रश्न 7 ) शरबत तयार करतांना राधाने किती चमचे साखर घातली. *
1 point
प्रश्न 8 ) राधाच्या आईला का आनंद झाला? *
1 point
                                                                                                                                                                                        खालील ल कविता वाचून प्रश्न 9 ते 12 ची उत्तरे लिहा.                                 प्रश्न 9 ) कौलावर काय पडत आहे? *
1 point
Captionless Image
प्रश्न 10 )  ‘म्हातारी हरभरे भरडते’ म्हणजे काय होत आहे? *
1 point
प्रश्न 11 )  ‘टपोरे’ या शब्दाचा हा अर्थ आहे? *
1 point
प्रश्न 12 ) पाणी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द कवितेत आलेले आहे. *
1 point
प्रश्न 13 ) अरे, असं कसं होईल? या वाक्यात कोणत्या विरामचिन्हांचा वापर केला आहे. *
1 point
प्रश्न 14 )  रेडकू विचारात पडते    या वाक्यात  कोणते विरामचिन्ह दयाल. *
1 point
प्रश्न 15 ) पूजा अर्चना मनिषा भाग्यश्री आणि पल्लवी या चांगल्या मैत्रिणी आहेत वरील वाक्यात कोणत्या चिन्हांचा वापर कराल. *
1 point
प्रश्न 16 ) मी तिसरीमध्ये आहे  या वाक्यात पूर्णविराम कोठे दयाल. *
1 point
प्रश्न 17 ) हर्ष, आश्चर्य, भीती, दु:ख, आनंद इत्यादी भावना व्यक्त करतांना या चिन्हाचा उपयोग करतात. *
1 point
प्रश्न 18 ) खालीलपैकी अशुध्द शब्द ओळखा. *
1 point
प्रश्न 19 )  योग्य पर्यायाची निवड करा.                                                                  कडब्याची - पेंढी तर लाकडाची -  …… *
1 point
प्रश्न 20 )  खालील काम करण्यासाठी घरात कोणती वस्तू वापरतात ते सांगा. बाजरी पाखडण्यासाठी – सूप तर हरभरे भरडण्यासाठी ………….. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy