TYBA MARATHI G3 TEST 1 SEM 5
ONLY FOR SANT MUKTABAI ARTS AND COMMERCE COLLEGE, MUKTAINAGAR STUDENTS
Logga in på Google för att spara förloppet. Läs mer
विद्यार्थ्यांचे नाव *
वर्ग आणि विषय
Rensa markering
संपर्क क्रमांक *
विषय: मराठी जनरल ३ : विशिष्ट वाङ्मयप्रकाराचा अभ्यास : एकांकिका
Rensa markering
विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण सूचना
Rensa markering
एकांकिकेमध्ये किती अंक असतात ? *
1 punkt
प्रायोगिक रंगभूमी ही संकल्पना कशाशी संबंधित आहे ? *
1 punkt
एकांकिकेचं घटक ओळखा. *
1 punkt
एकांकिकेतील ------- समाजाचे प्रतिनिधित्व करतात. *
1 punkt
नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला ? *
1 punkt
अण्णाभाऊ साठे यांची शेठजींचे इलेक्शन ही एकांकिका लिहिण्या मागे कोणता हेतू होता? *
1 punkt
जहाज फुटलं आहे... या एकांकिकेतील पात्रांचे वैशिष्ट्य कोणते ? *
1 punkt
घोटभर पाणी ही एकांकिका कोणी लिहिली ? *
1 punkt
-------  हे वाघिणीचे दूध आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. *
1 punkt
देवळात देवीची सेवा करण्यासाठी देवीच्या नावाने सोडलेल्या मुलीला  काय म्हणतात? *
1 punkt
संजय पवार यांनी कोणती एकांकिका लिहिली आहे? *
1 punkt
शाहीर / सोंगाड्या हे पात्र कोणत्या एकांकिकेत आहे ? *
1 punkt
२१ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष कोण ? *
1 punkt
रस्त्यावर उभे राहून संहितारहित नाट्याच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजनातून उद्बोधन करणारा नाट्यप्रकार कोणता? *
1 punkt
युगयात्रा हे नाटक कोणी लिहिले? *
1 punkt
आंबेडकरी जलाश्यांची मुख्य प्रेरणा ------------ होती. *
1 punkt
दलित एकांकिकेचा नायक कोणत्या क्रांतीचे स्वप्न उराशी बाळगतो? *
1 punkt
डोया व्हयीसन आंधया या एकांकिकेची बोली कोणती? *
1 punkt
ऐन आषाढात पंढरपुरात या एकांकिकेचा आशय कोणता ? *
1 punkt
सारजा हे प्रमुख पात्र कोणत्या एकांकिकेतील आहे? *
1 punkt
Skicka
Rensa formuläret
Skicka aldrig lösenord med Google Formulär
Det här innehållet har varken skapats eller godkänts av Google. Anmäl otillåten användning - Användarvillkor - Integritetspolicy