S. M. Arts & Comm. College, Muktainagar, S.Y.B.Com- Modern Banking & Financial System - (Unit Test 2nd) Nov.2020
Internal Test Examination
Semester III
Total Marks: 20
Minimum Score Required: 08
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपर्क क्रमांक *
आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या बँकांना ----------- म्हणतात. *
2 points
सहकारी स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या बँकांना ------ बँका म्हणतात . *
2 points
व्यापारी बँका ----- मालकीच्या आहे . *
2 points
वित्त संस्था -------- मालकीच्या असतात. *
2 points
व्यापारी बँका पत निर्मितीचे कार्य करतात, हे विधान ---------. *
2 points
वित्तसंस्था पतनिर्मितीचे कार्ये करीत नाही, हे विधान ------- *
2 points
विशिष्ट अशा ग्रामीण भागाच्या किंवा प्रदेशाच्या विकासासाठी स्थापन झालेली बँक म्हणजे --------- बँक होय . *
2 points
केंद्र सरकारने २ ऑक्टोबर १९७५ रोजी ------- विभागीय ग्रामीण स्थापन केल्या. *
2 points
बँकांना आपल्या एकूण ठेविपैकी जी रक्कम सोने आणि सरकारी कर्जरोखे यात गुंतवावी लागते, त्या रकमेला किंवा तिच्या प्रमाणाला ------- असे म्हणतात. *
2 points
बँकांना आपल्या एकूण ठेविपैकी जी रक्कम रिझर्व बँकेमध्ये रोख स्वरूपात ठेवावी लागते त्या रकमेला -------- असे म्हणतात. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy