JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ चाचणी 7
निर्मिती :महेश लोखंडे ता.कराड ९६०४९०८८५४
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
९१)ज्ञानेंद्रिय कोणते नाही ?
*
1 point
त्वचा
हात
डोळे
नाक
९२)ज्ञानेंद्रिय कोणते आहे ?
*
1 point
मान
हात
पाय
जीभ
९३)मेंदू कोठे असतो ?
*
1 point
कटीपोकळीत
वक्षपोकळीत
उदरपोकळीत
शिरोपोकळीत
९४)हृदय कोठे असते ?
*
1 point
उदर पोकळीत
शिरोपोकळीत
वक्ष पोकळीत
कटी पोकळीत
९५)जठर कोठे असते ?
*
1 point
शिरोपोकळीत
कटी पोकळीत
उदर पोकळीत
वक्ष पोकळीत
९६)मेंदूचे काम कोणते ?
*
1 point
घास जठराकडे पोहोचवणे
हालचालीवर नियंत्रण
श्वसन
रक्तपुरवठा
९७)हृदयाचे काम कोणते ?
*
1 point
नियंत्रण
घास जठरात पाठवणे.
रक्तपुरवठा
श्वसन
९८)आंतरेंद्रीय कोणते आहे ?
*
1 point
हात
जीभ
डोळे
फुफ्फुस
९९)कोणते फुफ्फुस मोठे असते ?
*
1 point
डावे
उजवे
१००)दोन फुफ्फुसांमध्ये काय असते ?
*
1 point
श्वसनी
जठर
हृदय
ग्रसनी
१०१)लवकर बरा होणारा आजार कोणता ?
*
1 point
हिवताप
विषमज्वर
सर्दी
चिकनगुनिया
१०२)खोकल्यासाठी कशाचा रस वापरतात ?
*
1 point
कडीपत्ता
अडुळसा
ऊस
आंबा
103 )बाम कशासाठी वापरतात ?
*
1 point
खोकला
ताप
सर्दी
डोकेदुखी
104)उलटी होत असल्यास काय द्यावे ?
*
1 point
अप्पे
पोळी
थंडगार लिंबाचे सरबत
मटण
105)सर्दीवर घरगुती उपाय कोणता ?
*
1 point
सरबत पिणे
आइसक्रीम
वाफारा घेणे
3 आठवडे विश्रांति
Submit
Page 1 of 1
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report