मराठी व्याकरण भागः-02  28.08.2021
पोलीस भरती व शिक्षक पात्रता परिक्षा साठी उपयुक्त
जय जवान लातुर 9890599459
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
नावः- *
पत्ताः- *
मोबाईल नं. - *
1 ] विव्दानांची भाषा म्हणून खालीलपैकी कोणती भाषा ओळखली जाते?
1 point
Clear selection
2] “सेतुबंध” हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे?
1 point
Clear selection
3]  खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही?
1 point
Clear selection
4]  भाषविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पाय-या  आहेत?
1 point
Clear selection
5] मूळ नर्णमालेतील वर्णांची संख्या 48 होती तर आधुनिक  नर्णमालेत ती किती आहे?
1 point
Clear selection
6]  स्पर्श व्यंजने एकुण किती आहेत?
1 point
Clear selection
7] खालालपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा.
1 point
Clear selection
8]  -हस्व व दीर्घ स्वरांवा उच्चारावयास लागणा-या कालावधीस ........ म्हणतात?
1 point
Clear selection
9] ‘वाचनालय’ या शब्दाची संधी कशी सोडवाल?
1 point
Clear selection
10] आमची “तारा” आता कॉलेजला जाते?
1 point
Clear selection
11]  माळ या शब्दाचे अनेकवचन कोणते?
1 point
Clear selection
12] “हंस” या शब्दाचा विरुध्द लिंगी शब्द कोणता?
1 point
Clear selection
13] तुझ्या घरी कोण कोण आहे?
1 point
Clear selection
14] हत्तीला वश करण्याचे हत्यारे?
1 point
Clear selection
15] जो, जी, जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?
1 point
Clear selection
16] स्वत:शीच केलेल्या भाषणाला ......... म्हणतात?
1 point
Clear selection
17] पुढील म्हण पूर्ण करा…..पदरी पडले झोंड......
1 point
Clear selection
18] “आडरानात शिरणे” या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ धा?
1 point
Clear selection
19] “ऋणको” च्या विरुध्दार्थी शब्द धा?
1 point
Clear selection
20] “उपभोग” या शब्दाला समानार्थी शब्द धा?
1 point
Clear selection
21] भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
1 point
Clear selection
22] लोकमान्यांनी स्वतंञ्याची प्रेरणा दिली?
1 point
Clear selection
23]  दशरथाने कैकेयीला दोन वर दिले. अधोरेखित शब्दओळखा?
1 point
Clear selection
24 ) चांगले खेळाडू आजकाल घडत नाहीत?
1 point
Clear selection
25 ) “हार” या शब्दाचे अनेकवचनी पर्याय निवडा?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy