March 20 World Sparrow Day 2023. --   From March 18 to 20 Nisargamitra Jalgaon has organized Maharashtra-wide online Sparrow Count. Sparrow count form can be filled in Marathi or English. Please join any one day for 15 minutes or more         


महाराष्ट्रातील सर्व भाषिक लहान-थोर बंधु,भगिनींनो

सप्रेम नमस्कार !

२० मार्च जागतिक चिमणी दिनी निसर्गमित्र जळगाव

च्या महाराष्ट्रव्यापी ऑनलाईन चिमणी गणनेत आपण 

लहान थोरांनी भाग घ्यावा असे आवाहन आम्ही 

करीत आहोत.

गणना आपल्या अंगणात,गल्लीत,कॉलनीत,बागेत,

कार्यालयाच्या परिसरात,संकुलात करवी.

गणना शनिवार दि.१ ८ ते २० मार्च  या तीन 

दिवसांपैकी  कोठल्याही एका  सोईच्या दिवशी किमान 

१५ मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त वेळ चिमणी गणना 

करण्याचे आवाहन करीत आहोत.

गणना सकाळी - ०६.३० ते ०९.३० अथवा

दुपारी - ०४.३० ते ०६.३० या वेळात करावी.  

गणना फॉर्म मराठी अथवा इंग्रजीत भरण्याची

सोय असल्याने सर्व भाषिकांना यात सहभाग

घेता येईल.

आपला WhatsApp  मोबाईल क्रमांक नोंदवा 

म्हणजे सहभागाचे प्रमाणपत्र पाठवता येईल. 

या फॉर्म ची लिंक सर्वत्र पाठवून ' चिमणी वाचवा ' 

मोहिमेत सहभागी व्हावे असे आव्हान करीत आहोत. 

आपले

पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ

निसर्गमित्र,जळगाव,मो. क्र. ८९९९८०९४१६

कृपया चिमणी गणानेची लिंक सर्वत्र पाठा

https://forms.gle/TdipFsvW9yshKXSv9




Sign in to Google to save your progress. Learn more
Email *

Name of the Participant /सहभागीचे नाव

*

WhatsApp Mo.No./WhatsApp मो.क्र. --------------आपला  योग्य WhatsApp  मोबाईल क्रमांक नोंदवा  म्हणजे सहभागाचे प्रमाणपत्र पाठवता येईल.

*

City Name/गावाचे नाव

*

Dist./जिल्हा

*

State/राज्य

*

This bird count is for awareness. This is not a competition. Hence only certificate of participation will be issued. /ही पक्षी गणना जनजागृतीसाठी आहे.ही स्पर्धा नाही. त्यामुळे फक्त सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

*
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy