कामाच्या ठिकाणी असलेला तणाव तपासा                       CHECK YOUR WORKPLACE STRESS SCORE
YES/NO "Be honest with yourself while filling this form".
No need to disclose your name and email.
Score Range  :-
Very High Stress : 81-100
High Stress          : 61-80
Medium Stress    : 41-60
Low Stress           : 21-40
No Stress             : 01-20

Sign in to Google to save your progress. Learn more
1. Are you getting job satisfaction ?कामाच्या ठिकाणी तुम्ही समाधानी आहात काय ? *
2 points
2. Does  your productivity get reduce continuously? तुमची  कामातील उत्पादकता हळू हळू कमी होत आहे काय ? *
2 points
3. Does your decision making ability get reduced? तुमची निर्णय क्षमता कमी झाली आहे का ? *
2 points
4. Does your accuracy of work get disturbed ? तुमची कामातील अचूकता कमी झाली आहे का ? *
2 points
5. Does your creativity get disturbed due to workplace stress? कामाच्या ठिकाणी होणार्‍या तणावामुळे तुमची उपक्रमक्षीलता कमी झाली आहे का ? *
2 points
6. Does your alertness get hampered at workplace? कामाच्या ठिकाणी तुमची एकाग्रता कमी कमी होत आहे का ? *
2 points
7. Do you notice fatigues after working hours ? कामावरुन घरी आल्यावर तुम्हाला थकवा येतो का ? *
2 points
8. Is your absenteeism started due to pressure of work? कामाच्या दबावामुळे तुमच्या गैरहजेरी मध्ये वाढ झाली आहे का ? *
2 points
9. Does your perseverance get reduced? तुमची कामातील चिकाटी कमी झाली आहे का ? *
2 points
10. Do you frequently feel nervous while working in your office? तुमच्या कार्यालयात तुम्हाला सारखे उदास वाटते का? *
2 points
11. Are you facing hypertension due to heavy workload? कामाच्या तणावामुळे तुम्हाला उच्च रक्तदाब सुरू झाला आहे का ? *
2 points
12.Are you facing diabetic problem due to heavy workload? कामाच्या तणावामुळे तुम्हाला मधुमेह समस्या  सुरू झाली आहे का ? *
2 points
13. Do you have insomnia (reduced and disturbed sleep) due to heavy workload? काम वाढल्याने तुमची झोप कमी अथवा खराब झाली आहे का? *
2 points
14. Do you notice back pain due to lengthy seating hours? खूप वेळ बैठे काम केल्याने तुमच्या पाठीत दुखते का? *
2 points
15. Have you developed the tendency to avoid work? तुमच्यात काम टाळण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आहे का? *
2 points
16 Have you developed the tendency to run away from your work ? कामापासून दूर पळण्याची तुम्हाला सवय लागली आहे का ? *
2 points
17. Are you feeling pain in your limbs? तुमच्या हात आणि पायात कमावरून घरी आल्यावर दुखते का ? *
2 points
18. Do you find it difficult to memorise small things?  अगदी लहान सहान गोष्टी आठवणे तुम्हाला अवघड जाते का ? *
2 points
19. Is your immunity geting reduced day by day? तुमची प्रतिकार क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे का? *
2 points
20. Do you  weigh more than 75 kilograms? तुमचं वजन 75 किलोग्राम पेक्षा जास्त आहे का ? *
2 points
21. Do you feel neck pain? तुमच्या मानेमध्ये दुखते का? *
2 points
22. Do you feel uncomfortable with your seniors ? तुमच्या वरिष्टासोबत तुम्हाला अस्वस्थ वाटते का ? *
2 points
23. Do you feel uncomfortable with your juniors?तुमच्या कनीष्टासोबत तुम्हाला अस्वस्थ वाटते का ? *
2 points
24. Do you feel uncomfortable with you colleagues ?तुमच्या सहकार्‍यांसोबत तुम्हाला अस्वस्थ वाटते का ? *
2 points
25. Do you feel depressed when your working hours are increased? तुमचे कामाचे तास वाढले तर तुम्हाला अस्वस्थ वाटते का ? *
2 points
26. Do you get frustrated due to lack of coordination at your workplace? कामाच्या ठिकाणी समन्वयाचा अभाव असल्याने तुम्हाला  निराश वाटते का ? *
2 points
27. Do you feel your morales and motivation get reduced at your workplace? तुमचे मनोबल आणि प्रेरणा ही कामाच्या ठिकाणी कमी होत आहे का ? *
2 points
28. Do you face problems while communicating with clients/customers/citizens at workplace?  तुम्हाला तुमचे ग्राहक /नागरिक यांच्याशी संवाद साधतांना अडचणी येत आहेत का? *
2 points
29. Are you not able to satisafy your clients/ customers/citizens at workplace?तुम्हाला तुमचे ग्राहक /नागरिक यांचे समाधान करता येतेय  का? *
2 points
30. Do you shred tears occasionally at workplace due to stress ? कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण झाल्यास तुम्हाला रडू येते का? *
2 points
31. Are you not able to handle the changes at your workplace? कामाच्या ठिकाणी होणारे विविध बदल तुम्हाला हाताळता येतात का? *
2 points
32. Are you not able to take study of your children's due to work load? कामाच्या ठिकाणी खूप काम असल्याने तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास घेण्यास असमर्थ ठरत आहात काय? *
2 points
33. Do you feel pressures of your assessments and inspections targets? तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेले लक्षांक आणि तुमचे मूल्यांकन याबाबत दबाव घेता का? *
2 points
34. Are you not able to settle your conflicts at workplace?तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी होणारे संघर्ष योग्य रीतीने हाताळता का? *
2 points
35. Do you  fail to maintain your self-esteem and self status  at your workplace?कामाच्या ठिकाणी तुमच्या स्वाभिमानाला धक्का पोहचवला जातो असे वाटते का  ? *
2 points
36. Do you feel there is lack of administrative support at work place? तुम्हाला असे वाटते का की तुम्हाला कामाच्या ठिकाणी आवश्यक प्रशासकीय सहकार्य मिळत नाही ? *
2 points
37. Do you feel that you are being ignored or excluded at your workplace?तुम्हाला असे वाटते का की कामाच्या ठिकाणी तुम्हाला  दुर्लक्षित केले जाते  ? *
2 points
38. Is your integrity undermined at workplace ? कामाच्या ठिकाणी तुमच्या एकनिष्ठता बाबत प्रश्न उपस्थित केला जातो काय  ? *
2 points
39.Do you feel there is no  recognition for your work? कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाला प्रोत्साहन  दिले जात नाही असे तुम्हाला वाटते का ? *
2 points
40. Do you think that you are alloted the toughest tasks compared to others ? कामाच्या ठिकाणी नेहमी तुम्हाला अवघड कामे सोपवली जातात असे तुम्हाला वाटते का? *
2 points
41 . Do you go into zero after regular interval ? कार्यालयात तुम्ही काही वेळाने अचानक शून्यात जाता का? *
2 points
42. Do you feel frustrated while working ? काम करत असतांना तुम्हाला नैराश्य येते का ? *
2 points
43. Do you keep blaming yourself continuously ? तुम्ही तुम्हाला कायम दोष देत राहता काय ? *
2 points
44. Does your enthusiasm to work not last long? कामातील तुमचा उत्साह कायम  राहत नाही काय? *
2 points
45. Do you feel that you are making more mistakes in your allotted work? तुम्हाला सोपवण्यात आलेल्या कामात तुम्ही वारंवार आणि खूप चुका करत आहात काय ? *
2 points
46. Does your quality of work get reduced? तुमच्या कामाची गुणवत्ता कमी झाली आहे का ? *
2 points
47. Are you facing any mental disorder ? तुम्हाला काही मानसिक स्वरूपाचा आजार जडल्या सारखे वाटते का? *
2 points
48. Do you feel alone at your workplace? कामाच्या ठिकाणी तुम्हाला नेहमी एकटेपणा जाणवतो का ? *
2 points
49. Does your family's relationship gets disturbed due to stress at workplace? कामाच्या ठिकाणी असलेल्या तणाव मुळे तुमचे कौटुंबिक संबंध खराब होत आहेत का ? *
2 points
50. Do you feel insecure at workplace?कामाच्या ठिकाणी तुम्हाला कायम असुरक्षित वाटते का? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy