12th Science Admission Process 2021-2022
# फॉर्म भरण्यापूर्वी काही महत्वाच्या सूचना :-

१) सदरचा फॉर्म हा फक्त आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी भरायचा आहे.
२) सदरचा फॉर्म हा फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती मिळवणे यासाठीच आहे.
३) सदरचा फॉर्म सर्व विद्यार्थ्यांनी भरणे गरजेचे आहे.
४) 12 वी Science शाखेच्या WhatsApp ग्रुपमध्ये रोल नंबर नुसार दिलेल्या तारखेस महाविद्यालयात येऊन प्रवेश घ्यावा.
५) महाविद्यालयात येऊन सर्व  कागदपत्रे जमा करून Offline Admission करणे आवश्यक आहे, तरच आपला प्रवेश ग्राह्य मानला जाईल.
६) सदरचा फॉर्म हा इंग्रजी भाषेतच भरावा.
७) प्रवेशासाठीची आवश्यक माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठवण्यात येईल.
Full Name of Student (विद्यार्थ्याचे पूर्ण नाव - जसे १० वीच्या गुणपत्रकावर आहे तसे) *
Mother Name (आईचे नाव) *
Student Date of Birth  (विद्यार्थ्याची जन्मदिनांक - DD / MM / YYYY असे लिहा.) *
Student Aadhar No.   (विद्यार्थ्याचा आधार नंबर) *
Parent / Student Contact No. (पालक किंवा विद्यार्थ्याचा चालू स्थितीतील फोन नंबर) *
Address (फक्त गावाचे नाव लिहा) *
11 th Division (११ वी ची तुकडी) *
Category (प्रवर्ग) *
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy