इयत्ता-चौथी साप्ताहिक चाचणी 16
निर्मिती-श्रीम.ज्योती बाबुराव कदम
शाळा-जि.प.प्राथ.शाळा,उंब्रज मुली,ता.कराड,जि.सातारा
मोबाईल नं.9561816735
Sign in to Google to save your progress. Learn more
Student's Name( विद्यार्थ्याचे नाव)- *
Standard(इयत्ता)- *
School name (शाळेचे नाव)- *
District(जिल्हा)- *
Taluka(तालुका)- *
विषय -मराठी
१)बिरसा मुंडा यांचा जन्म कधी झाला? *
2 points
२)पक्ष्याकडे पाहून ‘आभाळमाया’ कवितेतील कवीला काय वाटते? *
2 points
३)मोहनला किती रुपये जास्त आले होते? *
2 points
४)कोणत्या क्रांतिकारकाच्या स्मरणार्थ ‘खेड’ या त्याच्या जन्मगावाचे नामांतर ‘राजगुरुनगर’ असे करण्यात आले? *
2 points
५)विरुद्धार्थी शब्द ओळखा. १)अन्याय x *
2 points
Subject - English
Que. 1) Fill in the blank (रिकाम्या जागा भर.) *
White sheep, white sheep, On a __________ hill.
2 points
Que. 2) See the picture and fill in the blank (चित्र बघ आणि रिकाम्या जागा भर) *
2 points
Captionless Image
Que. 3) See the following picture and choose correct speling. (खालील चित्र बघ आणि योग्य स्पेलिंग निवड) *
2 points
Captionless Image
Que. 4) Fill in the blank. (रिकाम्या जागा भर) *
Birds are chirping. Flowers are __________ .
2 points
Que. 5) Solve Following puzzle. (खालील कोडे सोडव.) *
2 points
Captionless Image
विषय- गणित
प्रश्न १) ६ सेंटीमीटर = _________ मिलिमीटर *
2 points
प्रश्न २) खाली चित्रात एक २२ नंबर महामार्गावरील मैलाचा दगड दिसत आहे. तुला काय वाटते या दगडापासून पुणे किती अंतरावर असेल? *
2 points
Captionless Image
प्रश्न ३) प्रत्येक सेंटीमीटर चे दहा समान भाग करतात. प्रत्येक भागाला ________ म्हणतात. *
2 points
प्रश्न ४) अर्धा किलोमीटर म्हणजेच _________ *
2 points
प्रश्न ५) खालील बोर्ड पाहिल्यावर उंब्रजपासून सातारा किती अंतर असावे असे तुला वाटते? *
2 points
Captionless Image
विषय-परिसर अभ्यास
१)आजार बरा व्हावा म्हणून गंडेदोरे, ताईत, अंगारे-धुपारे, किवा तांत्रिक- मांत्रिक यांचा अवलंब करावा.असे मालनताई करत आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? *
2 points
२)व्यवस्थापनाची पहिली पायरी कोणती? *
2 points
३)खालीलपैकी वाहतुकीचे साधन कोणते नाही? *
2 points
४)तानाजी हा कोकणातील --------- या गावचा राहणार होता. *
2 points
५)शिवरायांनी जयसिंगाला किती किल्ले दिले होते? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy