सामान्यज्ञान चाचणी क्र 27
निर्मिती व संपर्क - प्रदीप कुंभार  ८९७५४३३४४४
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
कोरोना व्हायरसमुळे होणा-या रोगाला कोरोनाअसे म्हणतात पण त्याबरोबरच या रोगाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते❓ *
1 point
सुर्योदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता❓ *
1 point
समुद्राला इंग्रजीत sea सी असं म्हणतात तर महासागराला इंग्रजीत काय म्हणतात ❓ *
1 point
अन्नाचे पचन अन्ननलिकेत होते.या अन्ननलिकेचे एकूण कीती भाग असतात❓ *
1 point
इंग्रजीत एकूण किती स्वर आहेत❓ *
1 point
मराठी नववर्ष ज्या सणाने सुरु होते त्या सणाचे नाव काय❓ *
1 point
सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या भूरुपाला काय म्हणतात ❓ *
1 point
ग्रामपंचायती चा प्रशासकीय प्रमुख कोण असतो . *
1 point
गावातील लोकांचे आरोग्य प्रश्न सोडविण्यासाठी, आरोग्यसेवा देण्यासाठी गावपातळीवर जे सरकारी केंद्र असते त्या केंद्राचे नाव काय❓ *
1 point
गणेशोत्सव हा सण किती दिवस चालतो❓ *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy