NMMS_सराव चाचणी

=================================
14 - महाराष्ट्र राज्याची निर्मिती
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
खालील व्हिडिओ पहा व प्रश्नाचा योग्य पर्याय निवडा.
महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ कोणत्या सालापासून सुरू झाली? *
1 point
लोकमान्य टिळकांनी कोणत्या साली भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती? *
1 point
कोणत्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली? *
1 point
१२ मे १९४६ मध्ये कोठे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला? *
1 point
२८ जुलै रोजी कोठे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ भरली? *
1 point
सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी १९५३ मध्ये कोणता करार झाला? *
1 point
१७ जून १९४७ रोजी न्यायाधीश एस.के.दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी कोणत्या कमिशनची स्थापना केली? *
1 point
कोणत्या अहवालात मुंबईचे द्‌विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस केली? *
1 point
भाषावार प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने २९ डिसेंबर १९४८ रोजी स्थापन केलेल्या जे.व्ही.पी.समिती (त्रिसदस्य समिती) कोणाचा समावेश नव्हता? *
1 point
भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली २९ डिसेंबर १९५३ रोजी ‘राज्य पुनर्रचना आयोग’ स्थापन केला? *
1 point
✍️ उद्या दिनांक: 26-07-2020 रोजी आठवी एन. एम. एम. एस. अभ्यासमालेत 'गणित' विषयातील 'Compound interest.' या घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy