कविता क्र. 2 रुक्मिणीचे श्रीकृष्णास पत्र  प्रश्नमंजूषा क्र. 14
सूचना-  १) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर submit बटनवर क्लिक करून view score मधून आपले गुण पाहावेत.
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1) 'रुक्मिणीचे श्रीकृष्णास पत्र' या कवितेचे कवी कोण आहेत ?
1 point
Clear selection
2) 'रुक्मिणीचे श्रीकृष्णास पत्र' या कवितेचा साहित्य प्रकार कोणता  ?
1 point
Clear selection
3)  'रुक्मिणीचे श्रीकृष्णास पत्र' या कवितेचे मूल्य कोणते ?
1 point
Clear selection
4) नरेंद्र कोणाच्या दरबारात कवी होते ?
1 point
Clear selection
5) मूळ 'रुक्मिणी स्वयंवरांतील ओव्यांची संख्या किती होती ?
1 point
Clear selection
6) रुक्मिणी कोणत्या देशाची राजकन्या होती ?
1 point
Clear selection
7) रुक्मिणीच्या गुरुंचे नाव काय ?
1 point
Clear selection
8) रुक्मिणीने कोणाला विन्मुख पाठविले नाही ?
1 point
Clear selection
9) रुक्मिणीचे लग्न कोणाशी ठरविलेले होते ?
1 point
Clear selection
10) शिव कोणाचे पाय नमितो ?
1 point
Clear selection
11) शिशुपालाचे रक्षण करण्यास कोण येत आहे ?
1 point
Clear selection
12) लग्नाआधी रुक्मिणी कोणाचे दर्शन घेणार आहे ?
1 point
Clear selection
13) वधूच्या आई-वडिलांच्या परवानगी शिवाय तिला पळवून विवाह करणे. म्हणजे ही पद्धत होय.
1 point
Clear selection
14)  देईन ... सहसा हासडून जीभ.
1 point
Clear selection
15)  रुक्मिणी पुढे किती जन्म घेऊन उग्र तप करणार आहे ?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report