संयोजक: ज्ञान प्रबोधिनी
नमस्कार! समाज जागरण अभियानाच्या प्रश्नमंजूषेत आपले स्वागत आहे!
"NEXT" वर क्लिक करून प्रश्नमंजूषेला सुरुवात करा.
हा प्रश्नसंच झाल्यावर खालील वेबसाईटवर आपल्याला सर्व प्रश्नसंच उपलब्ध आहेत. आपण ते १४ व १५ एप्रिलला केव्हाही येऊन सोडवू शकाल.
https://www.jnanaprabodhini.org/samaj-jagaran-abhiyan