पालकांचा अभिप्राय (Parents Feedback)
अभ्यासक्रम, अध्यापन, शिक्षण, मूल्यमापन आणि पायाभूत सुविधांबाबत च्या आपल्या समाधानाशी संबंधित माहिती गोळा करण्याचा या फॉर्मचा उद्देश आहे.
आपण दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल आणि अभ्यास आणि संस्थेच्या कार्यक्रमाच्या गुणवत्ता सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण अभिप्राय म्हणून वापरली जाईल.
कृपया प्रत्येक प्रश्नासाठी योग्य पर्याय निवडावा.

This form is intended to collect information relating to your satisfaction towards the curriculum, teaching, learning, evaluation and infrastructure.
The information provided by you will be kept confidential and will be used as important feedback for quality improvement of the programme of studies and the institution.
For each item please indicate your level of agreement with the following statements by selecting appropriate option.
Sign in to Google to save your progress. Learn more
पालकाचे नाव (आडनावाने सुरुवात करावी ) Parents Name (Start with Surname) *
पत्ता (Adress) *
फोन नंबर/ मोबाईल नंबर (Phone/Mobile Number) *
Academic Year (शैक्षणिक वर्ष) *
विद्यार्थी शिकत असलेल्या वर्गाचे /शाखेचे नाव (Name of the class/branch where the student is studying) *
विद्यार्थी शेवटच्या वर्षात शिकत असल्यास त्याचा स्पेशल विषय (Special subject if the student is in the last year ) *
1) आपण महाविद्यालयातील सुविधांबाबत समाधानी आहात का? (Are you satisfied with the facilities in the college) *
2) आपल्या पाल्याशी त्याच्या प्रगतीबाबत संवाद होतो का? (Do you you communicate with your ward about his progress?) *
3) महाविद्यालयीन शिक्षणाने आपल्या मुलाच्या व्यक्तिमत्त्व विकासात योगदान दिले आहे का? (Has the college education contributed to the personality development of your ward?) *
4) महाविद्यालयीन शिक्षण व्यवसायभिमुख आहे का? (Is the college education profession oriented?) *
5) तुम्ही अध्यापन पद्धतीवर समाधानी आहात का? (Are you satisfied with the teaching method?) *
6) आपण आपल्या मुलाच्या  शैक्षणिक विकासावर समाधानी आहात का? (Are you satisfied with the academic development of your ward?) *
7) महाविद्यालयामध्ये घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांवर तुम्ही समाधानी आहात का? (Are you satisfied with the academic activities conducted in college?) *
8) महाविद्यालयामध्ये होणाऱ्या अंतर्गत परीक्षांच्या मूल्यमापनावर तुम्ही समाधानी आहात का? (Are you satisfied with the evaluation of internal examinations conducted in college?) *
9) महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेवर तुम्ही समाधानी आहात का? (Are you satisfied with the  Admission process of the college?) *
Suggestions if any ( महाविद्यालयासंदर्भात इतर काही सूचना असल्यास )
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy