हिंगोली जिल्ह्यामध्ये सन २०२१-२२ साठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रवेश अर्ज.
हिंगोली जिल्ह्यामध्ये सन २०२१-२२ साठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रवेश अर्ज.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र शासन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली

पात्रता-  वय १८ ते ४५ वर्षे, शैक्षणिक पात्रता- अभ्यासक्रमात विहीत केल्यानुसार, रहिवाशी- हिंगोली जिल्हा.
टिप- 1) सदर अर्ज हा नोंदणीसाठी असून प्रवेश निश्चिती नाही. सदर प्रवेश हे समुपदेशन, मुलाखत आणि प्रथम येणा-यास प्राधान्य याद्वारे करण्यात येईल.
2) सदर प्रशिक्षण  किमान १ महिना क्लासरूममध्ये आणि उर्वरित प्रत्यक्ष हॉस्पीटलमध्ये ऑन द जॉब होईल.
संपर्क दूरध्वनी- ०२४५६-२२४५७४  सोमवार ते शुक्रवार, स. १० ते सायं ६ वाजेपर्यंत,   ई-मेल- hingolirojgar@gmail.com

Sign in to Google to save your progress. Learn more
प्रशिक्षणाथींचे नाव *
प्रशिक्षणाथींचा पत्ता *
तालूका *
आधार क्रमांक *
वय वर्ष (31/05/2021 पर्यंत ) *
MM
/
DD
/
YYYY
लिंग *
मोबाईल क्रमांक *
ई-मेल आयडी *
वैवाहिक स्थिती *
धर्म *
जातीचा प्रवर्ग *
शिक्षण *
शासनाचे मोफत कौशल्य प्रशिक्षण घेऊ इच्छिता का ?
आपण दिव्यांग व्यक्ती आहात काय? ( किमान ४० टक्के किंवा अधिक)
आपण खालील पैकी कोणते प्रशिक्षण घेण्यास इच्छूक आहात? (जास्तीत जास्त कोणतेही तीन नमूद करावे ) *
Required
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy