Shri Shahu Chhatrapati Shikshan Sanstha's, Shri Shahaji Chhatrapati Mahavidyalaya, Kolhapur
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वतीने ई. 12 वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाच्या विज्ञान शाखेच्या बी.एस्सी. भाग-1 वर्गासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपला ऑनलाइन फॉर्म त्वरित भरून प्रवेशासाठी नोंदणी करावी.  


डाॅ. आर. के. शानेदिवाण
प्राचार्य, श्री शहाजी छ महाविद्यालय,  
दसरा चौक, कोल्हापुर

बी.एस्सी. भाग-2- समिती सदस्य
1) प्रा. सौ. पी. एस. कुलकर्णी (मो. नं. 9860892879)
2) श्री. प्रसाद यादव (मो. नं. 9156491009)

सूचना:
1) आपला चालू WhatsApp नंबर आवश्यक आहे.
2) WhatsApp ग्रुपवर वेळोवेळी येणार्‍या सूचना पाहणे आवश्यक व आपल्या हिताचे आहे.
3) फॉर्म भरतेवेळी अडचण आल्यास श्री. गणेश पाटील यांचेशी संपर्क साधा. (मोबाइल नं. 7218424485)

विशेष सूचना:
1) ज्यांना A  ग्रुप मधील विषय हवे आहेत त्या विद्यार्थ्यांनी A ग्रुपमधील विषय निवडावेत.  
2) ज्यांना B  ग्रुप मधील विषय हवे आहेत त्या विद्यार्थ्यांनी B ग्रुपमधील विषय निवडावेत.
Sign in to Google to save your progress. Learn more
Student's Full Name (in Capital Letters-Surname First) (संपूर्ण नाव कॅपिटल लेटर मध्ये आडनाव प्रथम) *
Full Permanent Address  (संपूर्ण कायमचा पत्ता) *
College Name (महाविद्यालयाचे नाव) *
12th Standard Obtained Marks (ई. 12 वी चे एकूण प्राप्त गुण) *
Student's WhatsApp No. (विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर) (आपला चालू WhatsApp नंबर अचूक टाकणे  आवश्यक आहे.) *
Father/Husband Mobile No. (वडिल/पती मोबाईल नंबर) *
Subject Selection for Group 'A' (या ग्रुप अंतर्गत Physics, Chemistry, Mathematics, Statistics हे विषय सक्तीचे आहेत व ते सेमिस्टर 1 व 2 साठी कायम राहतील.)   *
Subject Selection for Group 'B' (या ग्रुप अंतर्गत Botany, Zoology, Chemistry, Geography हे विषय सक्तीचे आहेत व ते सेमिस्टर 1 व 2 साठी कायम राहतील.) *
Self Study Compulsory Subject for Sem.-I (स्वयंअध्ययन - या ग्रुप अंतर्गत ग्रुप A व  ग्रुप B मध्ये असणार्‍या विद्यार्थ्यांनी खालील विषय सिलेक्ट करा.) हा विषय सेमिस्टर 1 साठी कायम राहील. *
Required
Self Study Compulsory Subject for Sem.-II (स्वयंअध्ययन - या ग्रुप अंतर्गत ग्रुप A व  ग्रुप B मध्ये असणार्‍या विद्यार्थ्यांनी खालील विषयापैकी 1 विषय सिलेक्ट करा.) हा विषय सेमिस्टर 2 साठी कायम राहील. *
The information provided above is accurate and correct and I agree with it. (वरील भरलेली माहिती अचूक व बरोबर असून माझी त्यास सहमती आहे.)
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy