JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
TYBA Political Science G-३ -internal test -1
Internal test exam May 2021
Subject -Indian Political Thinker -semester 6
Total marks- 20
* Indicates required question
Email
*
Your email
Name of the student
*
Your answer
Mobile number
*
Your answer
बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक कोण आहेत
*
2 points
महात्मा फुले
धर्मानंद कोसंबी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
राहुल सांकृत्यायन
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म केव्हा झाला
*
2 points
14 एप्रिल 1891
28 मे1883
2 ऑक्टोबर 1869
1 ऑगस्ट1920
Other:
सप्त श्रृंखला सिद्धांत कोणी मांडला
*
2 points
विनायक दामोदर सावरकर
स्वामी विवेकानंद
स्वामी दयानंद सरस्वती
राजा राम मोहन राय
बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली
*
2 points
महर्षी वि रा शिंदे
राजश्री शाहू महाराज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कर्मवीर भाऊराव पाटील
Other:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक केव्हा सुरू केले
*
2 points
1927
1920
1930
1924
हिंदी तरुणांना लेखण्या मोडा आणि तलवारी घ्या; रक्ताने लिहा ,शाईने लिहू नका ,असा संदेश कोणी दिला.
*
2 points
विनायक दामोदर सावरकर
नेताजी सुभाष चंद्र बोस
लोकमान्य टिळक
महात्मा गांधी
Other:
विनायक दामोदर सावरकर यांच्यावर----क्रांतिकारकांचा प्रभाव होता
*
2 points
जोसेफ मॅझिनी
विष्णुशास्त्री चिपळूणकर
लोकमान्य टिळक
वरील सर्व
Other:
विनायक दामोदर सावरकर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही
*
2 points
माझी जन्मठेप
भारतीय स्वातंत्र्य समर
हिंदु पदपादशाही
डिस्कवरी ऑफ इंडिया
Other:
विनायक दामोदर सावरकर यांची हिंदू राष्ट्रवादाची कल्पना-----या विचारावर आधारित होती
*
2 points
एक देश
एक संस्कृती
एक भाषा व समान इतिहास
वरील सर्व
Other:
ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन ची स्थापना कोणी केली
*
2 points
नारायण मेघाजी लोखंडे
किसन फागुजी बनसोडे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
गोपाळ गणेश आगरकर
Other:
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms